Video: ‘एसीपी’साठी लाखाची लाच घेणारा अडकला ‘एसीबी’च्या जाळ्यात…

पुणे (संदिप कद्रे) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून एक लाख रुपये घेताना ओंकार भरत जाधव याला (खासगी व्यक्ती) शनिवारी (ता. 17) पकडण्यात आले. पण, यामुळे एसीपी मुगुटलाल पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ओंकार भरत जाधव (वय ३२, रा. वाकड) याने देहूरोडच्या […]

अधिक वाचा...

पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती घेण्यास नकार…

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील 142 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. पण, महाराष्ट्रातील सुमारे 38 जणांनी वेगवेगळी वैयक्तिक कारणे देऊन पदोन्नती घेण्यास नकार दिला आहे. मुलांच्या शालेय शिक्षणाबाबतची चिंता, वैयक्तिक आरोग्याच्या समस्या आणि त्यांची पदोन्नती पुढे ढकलली जावी यासाठी जात प्रमाणपत्रे सादर करण्यात जाणीवपूर्वक होणारा विलंब ही कारणे आहेत. वेगवेगळी […]

अधिक वाचा...

एसीपी भारत गायकवाड यांच्यासाठी पुतण्या मटण घेऊन आला अन् जीव गेला…

पुणे: सहायक पोलिस आयुक्त असलेले भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात कार्यरत होते. सोमवारी त्यांनी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले आणि स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड (वय ५७) हे ४ जून २०२१ रोजी अमरावती पोलिस दलात पदोन्नतीवर रुजू झाले. ३१ मे २०२४ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!