एकाच कुटुंबातील सात जणांनी घेतला जगाचा निरोप…
सुरत (गुजरात) : एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पालनपूर पाटिया परिसरातील सिद्धेश्वर सोसायटीमधील आहे. कुटुंबातील सहा जणांनी शुक्रवारी मध्यरात्री विष पिलं तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाचवेळी सात जणांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण पुढे आलेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरतच्या पालनपूर पाटिया परिसरातील सिद्धेश्वर […]
अधिक वाचा...मदरशातल्या 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केला अनैसर्गिक बलात्कार…
अहमदाबाद (गुजरात) : जुनागढ जिल्ह्यात असलेल्या मदरशामधील 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने अनैसर्गिक बलात्कार केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जुनागढ जिल्हा पोलिसांनी सोमवारी मदरशाच्या शिक्षकाला (मौलवी) आणि मदरशाच्या 55 वर्षांच्या ट्रस्टीला अटक केली आहे. मदरशाच्या मौलवीवर 10 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक बलात्कार केल्याचा आरोप आहे, तर ट्रस्टीलाही मुलांनी तक्रार देऊनही काहीच […]
अधिक वाचा...Video: संतापजनक! शिक्षिकेने 4 वर्षीय मुलीला मारले तब्बल 30 वेळा…
सूरत (गुजरात): एका शाळेतील शिक्षिकेने एका चार वर्षांच्या मुलीला तब्बल 30 वेळा मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. जशोदाबेन खोखरिया असे आरोपी महिलेचे नाव आहे. शिक्षिका मुलीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर आणि गालावर 30 वेळा मारताना दिसत आहे. […]
अधिक वाचा...सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…
अहमदाबाद (गुजरात): खेडा जिल्ह्यात एका सूनेनेच आपल्या सासऱ्याची अनैतिक संबंधातून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सासरा आणि सून घरातल्या एका खोलीत शारिरीक संबंध ठेवायचे. या बदल्यात सासरा सूनेला पैसे देत होता. पण याच पैशांसाठी सूनेने सासऱ्याला ठार केलं. पोलीस चौकशीत याचा […]
अधिक वाचा...
