दाजीने व्यक्त केली मेव्हणीसोबत लग्नाची इच्छा अन् नको ते घडलं…
अहमदाबाद (गुजरात): सुरतमध्ये दाजीने आपल्या मेव्हणीसोबत लग्नाची लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. लग्नाला विरोध मिळताच त्याने मेहुणा, मेहुणी आणि सासूवर निर्घृण हल्ला केला. या हल्ल्यात मेहुणा आणि मेहुणीचा मृत्यू झाला, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरत शहरातील उधना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पटेल नगर परिसरातील साई जलाराम सोसायटीमधील एका […]
अधिक वाचा...
