मुंबई! लंडनहून मुंबईत आल्यानंतर एअर होस्टेसवर अत्याचार…
मुंबई: एका विमान कंपनीत काम करणाऱ्या युवकाने एअर होस्टेस युवतीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर आरोपी हाँगकाँगला पळून जात होता. मात्र पोलिसांनी विमानतळावरून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. देवाशिष शर्मा (वय २५) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचेनाव आहे. तो एका विमान कंपनीत क्रू मेंबर म्हणून काम करतो. मीरा रोड येथील रहिवासी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच एअर होस्टेस रोशनीने घेतला जगाचा निरोप…
मुंबई: अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आता २७९ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये प्रवासी आणि मेडिकल कॉलेजच्या चार एमबीबीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मृतांमध्ये एअर होस्टेस रोशनी सोनघरे (वय २७) हिचा समावेश आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… रोशनीचे लग्न ठरले होते. नोव्हेंबरअखेर साखरपुडा आणि मार्चमध्ये लग्न असे […]
अधिक वाचा...एअर होस्टेस हर्षिता शर्मा हिचा अपघाती मृत्यू तर मित्र किरकोळ जखमी…
भोपाळ (मध्य प्रदेश): कारसमोर अचानक गाय आल्यानंतर चालकाने ब्रेक मारल्याने मोटार थेट कालव्यात कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात एअर इंडियाच्या एअर होस्टेस हर्षिता शर्मा (वय 21) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. हर्षिता तिच्या दोन मित्रांसोबत फिरायला गेली होती. गाडी चालवणारा मित्र जय म्हणाला की, […]
अधिक वाचा...
