Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…

मुंबई : मुंबईमधील मालवणी परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या आवारात एक पाळीव श्वानावर महिलेने अॅसिड फेकले आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

कुत्र्याला मारहाण केल्याच्या तसेच त्याच्यावर बलात्कार केल्याच्याही संतापजनक घटना अनेकदा समोर येत असतात. पण, या घटनेत एका महिलेने जे काही केले ते संतापजनक आहे. मुक्या प्राण्यावर चक्क अॅसिड फेकल्यामुळे श्वानाला त्रास होऊ लागल्यामुळे सैरावैरा होऊन पळत आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘महिला सोसायटीच्या आवारात बसलेल्या श्वानावर अॅसिड फेकते. यानंतर श्वान वेदनेने विव्हळत इकडे तिकडे पळू लागतो. यानंतर तो सोसायटीच्या गेटमधून बाहेर जातो.’  दरम्यान, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत तक्रार मिळताच मुंबई पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…

पोलिसांच्या श्वानाने कारजवळ इशारा केला अन् सर्वांनाच बसला धक्का…

धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…

निर्दयी! बाळाच्या तोंडात बोळा कोंबून फेकले झुडपात; पण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!