पुणे! नवले पुलावर ट्रकची वाहनांना जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
पुणे : पुणे शहरातून जात असलेल्या नवले पुलावर अवघ्या १० तासांत दुसऱ्यांदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका ट्रकने दोन ते तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून जाणाऱ्या वाहनांवर ट्रक आदळला. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video: महिलेला कारने उडवले; आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड…
तिरुअनंतपुरम (केरळ): केरळच्या मल्लापुरम येथे आपल्या मुलासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवले. या धडकेच महिला गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अपघातानंतर चिमुकला त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक कार […]
अधिक वाचा...गायक सोनू निगम याच्या विरोधात गुन्हा दाखल; काय केलं वक्तव्य पाहा…
मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्या विरोधात वादग्रस्त विधानामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 25 एप्रिल 2025 रोजी बेंगळुरूच्या ईस्ट पॉइंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे झालेल्या संगीत कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे कन्नड समुदायामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कार्यक्रमादरम्यान एक चाहता सोनू निगमला वारंवार कन्नड गाणं गाण्याची विनंती करत होता. मात्र […]
अधिक वाचा...शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…
अहमदाबाद (गुजरात): सुरत शहरातील एक शिक्षिका (वय २३) 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली होती. पोलिसांना महिला शिक्षिका सापडली तेव्हा तिने धक्कादायक दावा केला. अल्पवयीन विद्यार्थ्यापासून आपण पाच महिन्यांची गरोदर असल्याचा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राजस्थान-गुजरात सीमेजवळ असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील शामलाजीजवळ एका बसमधून मुलासह पळून जाणाऱ्या […]
अधिक वाचा...गोव्यात धार्मिक मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू…
पणजी (गोवा): उत्तर गोव्यात एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून, ३० जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर गोव्यातील शिरगाव येथे लेराई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी श्री लेराई जत्रा आयोजित केली जात असून दरवर्षी हजारो भाविक या जत्रेला येत असतात. यावर्षीही २ मे […]
अधिक वाचा...माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून घुसला महिलेच्या घरात; बेदम मारलं…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात एक माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून महिलेच्या घरात घुसला होता. यानंतर नागरिकांनी भाजपच्या माजी नगरसेवकाला बेदम मारहाण केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गोठी असे मारहाण झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. त्याच्यावर महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी राहुल गोठी हा एका महिलेच्या घरात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
नाशिक: नाशिक शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. जयश्री सोनवणे असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…
पुणे: पुणे शहरातील लॉज मालक आणि चालकांना पुणे पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. लॉजमध्ये रुम देण्यापूर्वी लॉज चालकांनी ग्राहकांची शाहनिशा करूनच रुम द्यावी, अशा सूचना पुणे पोलिसांनी लॉज चालक आणि मालकांना दिल्या आहेत. ग्राहकांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतरच ते लॉजमध्ये राहू शकतात. पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील लॉज मालक आणि चालकांना या […]
अधिक वाचा...नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढतेय गुन्हेगारी; युवकाचा खून…
नाशिक: नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून, हत्येचे सत्र सुरूच सुरूच आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एकाचा खून करण्यात आला आहे. तर हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. रितेश डोईफोडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिकरोड पोलिसांना शरण आल्याची माहिती मिळत […]
अधिक वाचा...जळगाव! विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणात आला नवीन ट्विस्ट…
जळगाव: जळगाव तालुक्यातील किनोद येथे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली होती. मात्र या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि नणंद यांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६) असे मृत […]
अधिक वाचा...
