Video: पत्नी गरोदर अन् नवरा सुमद्र किनारी मैत्रिणीसोबत; रंगेहात पकडले…

न्यूयॉर्क: एका व्यक्तीची पत्नी नऊ महिन्यांची गरोदर होती. दुसरीकडे नवरा मैत्रिणीसोबत समुद्रकिनारी आनंद लुटत होता. पत्नीला याबाबतची माहिती समजल्यानंतर तिने दोघांना रंगेहात पकडले आणि चांगलीच कान उघाडणी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

केली स्मिथ ही महिला 9 महिन्याची गर्भवती असून, तिने नवऱ्याला समुद्र किनारी दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, गर्भवती महिला जोरात चालत नवऱ्याच्या दिशेने जात आहे. यावेळी नवरा आणि त्याची प्रेयसी बीचवर आराम करत होते. रागाच्या भरात फसवणूक करणाऱ्यावर नवऱ्यावर ती ओरडत आहे. यावेळी नवऱ्याला काय बोलायच हे तिला सुचत नाही. रागात ती नवऱ्याला विचारते, ही कोण आहे?. पत्नीला पाहून नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. तो शांतच बसून राहतो. त्यावेळी पत्नी सोबत असलेल्या महिलेच व्हिडिओ रेकॉर्डींग करते. मी याची पत्नी आहे, तू कोण आहेस? अचानक पत्नी येऊन धडकल्याने त्या व्यक्तीची प्रेयसी सुद्धा भांबावून जाते. काय बोलायच हे तिला सुचत नाही. ती काहीच बोलत नाही.’

पत्नी चिडून बोलते, ‘मी दोन आठवड्यात बाळाला जन्म देणार आहे आणि तू इथे मजा करतोस’ त्यावर नवरा ओरडून बोलतो, आपला घटस्फोट झाला आहे. पण पत्नीने स्पष्ट केले की, ‘घटस्फोट झालेला नाही.’ दरम्यान, संबंधित व्हिडिओ केली हिने स्वत: हा व्हिडिओ टिकटॉकवर शेयर केला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…

डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…

सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!