Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

रायगड : एका भरधाव ट्रकने चार जणांना उडवले असून, या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघाताची घटना उरणमधील चिरले गावाजवळ गंगा रसोई हॉटेल समोरील सर्विस रोडवर घडली आहे. एका ट्रकने चार जणांना उडवले आहे. या […]

अधिक वाचा...

नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…

काठमांडू (नेपाळ): नेपाळमधील बारा जिल्ह्यात बसला झालेल्या भीषण अपघातात ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या सात पैकी सहा जण हे भारतीय भाविक असल्याची माहिती समोर आली आहे.  अपघातात १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांनी ही माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. नेपाळमध्ये बुधवारीसुद्धा भीषण अपघात झाला होता. […]

अधिक वाचा...

हिंजवडीत दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक…

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीत ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्यानंतर ट्रकचे मागील चाक दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटं होते. कंबरेखालील शरीराचा भाग चाकाखाली चिरडला गेला. हे पाहून ट्रक चालक फरार झाला तर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रामदास वडजे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी फरार ट्रक चालक रंगनाथ तांबे याला बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडीच्या लक्ष्मी […]

अधिक वाचा...

बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…

ठाणे: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलाच्या खाली असेलल्या एका खड्डयात पडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. मालाड येथे राहणारी अपघातग्रस्त महिला वसईत बहिणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात अपघात झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान पूजा गुप्ता (वय 27) यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूजा गुप्ता या पतीसोबत मालाड पश्चिमेच्या आकाशवाणी येथील वृंदावर अपार्मटमेंट […]

अधिक वाचा...

लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; पाहा नऊ जणांची नावे…

सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले असून, यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्यांमध्ये एक ज्यूनिअर कमीशन्ड ऑफिसर आणि ८ जवानांचा समावेश आहे. लेहहून न्योमाच्या दिशेने जाताना लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. लडाखच्या न्योमा जिल्ह्यातल्या […]

अधिक वाचा...

Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…

लंडन : एका चिमुकली पालकांची नजर चुकवून रस्त्यावर गेल्यानंतर तीन वाहनांनी तिला धडक दिली. पण, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा येथे प्रत्येय आला असून, चिमुकली बचावली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @earth.reel या Instagram अकाऊंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पुणेः पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झाले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान आज (सोमवार) (दि. 14) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांनी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर: ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही अपघाताची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. निलेश वैद्य (वय 32) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (वय 26 ) आणि मुलगी मधू वैद्य (वय […]

अधिक वाचा...

सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…

सातारा : सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला असून, या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. जखमी असलेल्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाविक ओमनी मोटारीने देवदर्शनासाठी निघाले होते. साताऱ्यातील सुर्याचीवाडी येथे भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला. मोटार झाडावर आदळून झालेला हा अपघात इतका भीषण होता की यात तिघे […]

अधिक वाचा...

ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तिघांना गमवाला लागला जीव…

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनीच प्रकल्पामध्ये रविवारी (ता. ६) संध्याकाळी एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर ते दुसऱ्या वाहनाला धडकले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत. एटापल्ली तालुक्यात हेडरीजवळ सूरजागड लोहखनिज प्रकल्प आहे. या ठिकाणी लोह खनिजाचे उत्खनन झाल्यानंतर मोठ्या ट्रकमधून हे लोहखनिज बाहेर घेऊन जात होते. टायवा ट्रक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!