महिला IPS अधिकाऱ्यावर पोलिसांनीच ठेवली ‘नजर’; सात पोलिस निलंबीत….

जयपूर (राजस्थान): राजस्थानमध्ये 7 पोलिसांनी त्यांच्याच महिला आयपीएस अधिकाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा मोबाईल गुप्तपणे ट्रेस केला. त्यानंतर या सातही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे राजस्थान पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

भिवडीच्या पोलिस अधीक्षक ज्येष्ठा मैत्रेयी यांचा मोबाईल फोन ट्रेस केला जात असल्याचे त्यांना 6 ऑक्टोबर रोजी समजले. त्यानंतर तपास सुरू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा मोबाईल त्यांच्याच विभागातील पोलिस ट्रेस करत असल्याचे समजले. यानंतर एसपी मैत्रेयी यांना धक्काच बसला. पोलिस अधीक्षक ज्येष्ठा मैत्रेयी यांनी सांगितले की, माझ्याच विभागाचे पोलिस असे करतील, अशी मला अपेक्षा नव्हती.

एसपी ज्येष्ठा मैत्रेयी यांनी याप्रकरणी पोलिस मुख्यालयाला पत्र लिहिले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिस मुख्यालयाने विभागीय चौकशी केली आणि कडक कारवाई केली. 7 ऑक्टोबर रोजी भिवडी सायबर सेलच्या उपनिरीक्षकासह 7 पोलिसांना निलंबित केले. निलंबित पोलिसांमध्ये उपनिरीक्षक श्रावण जोशी, हेड कॉन्स्टेबल अवनीश कुमार, कॉन्स्टेबल राहुल, सतीश, दीपक, भीम आणि रोहितश यांचा समावेश आहे. हे सर्वजण मिळून त्यांच्याच जिल्ह्याच्या एसपीचे मोबाईल लोकेशन गुप्तपणे ट्रेस करत होते. दरम्यान, संबंधित विषय संपूर्ण राज्यातील पोलिस विभागात चर्चेचा विषय बनला आहे.

ज्येष्ठा मैत्रेयी मध्य प्रदेशातील गुना येथील रहिवासी आहेत. 2017 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. 2018 मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदाच राजस्थान केडरमध्ये उदयपूरच्या गिरवा सर्कलमध्ये एएसपी म्हणून नियुक्त झाल्या. त्यानंतर त्यांना भिलवाडा येथे एसपी पद देण्यात आले आणि त्यानंतर जयपूर क्राइम ब्रँचमध्ये डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांना सिरोही, कोतपुतली, बेहरोर येथे फील्ड पोस्टिंग देण्यात आली. नुकतीच त्यांची भिवडी एसपी पदावर नियुक्ती झाली आहे. यावेळी त्यांच्याकडे खैरथळ-तिजारा एसपीचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…

महिला ips अधिकाऱ्याचा पाठलाग करत राहिला अन् जाळ्यात सापडला…

Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट…

अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

लेडी सिंघम’ IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा; म्हणाल्या…

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!