राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…
मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलिस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, राज्यातील पोलिस दलातील प्रलंबित बदल्यांचे आदेश जारी होत आहेत. आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्यातील ४२० सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
जितेंद्र वाघ, तुषार देवरे, सरला पाटील, हिरामण भोये, क्षितीजा दुबे, राजेश काळे हे नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात रूजू होतील. तर, राजेंद्र सानप नाशिक ग्रामीणमधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, प्रदीप आव्हाड नाशिक ग्रामीणमधून नवी मुंबईत, मनोज पवार व आशिष रोही हे नाशिक ग्रामीणमधून अमरावती परिक्षेत्रात तर, सोमनाथ गेंगजे हे नाशिक शहरातून नाशिक ग्रामीणमध्ये रूजू होतील.
२७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात…
संदीप वाघ, जितेंद्र पाटील, सुरेश बर्गे, संजयकुमार सोने, नंदकिशोर काळे, राजाराम तडवी, सुरेश खाडे, अभय दंडगव्हाळ, जनार्दन खंडेराव, रमेश वावरे, जगदीश गावित, विकास शेवाळे, निलिमा डोळस, गायत्री जाधव, विकास काळे, किरण पाटील, योगेश पाटील, शत्रुघ्न पाटील, माधुरी बोरसे, कल्पना चव्हाण, विश्वास चव्हाण, प्रदीप एकशिंगे, रमीज मुलाणी, भारत जाधव, गोरख पालवे, उमेश महाले, किरण मेहेर.
राज्यातील पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्याची मागणी…
राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…