पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन् मिळालं मोठं घबाड…
धुळेः धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते. तसेच, ही खोली जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच उघडण्यात यावी, अशी […]
अधिक वाचा...‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
पुणे: पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते गणेशोत्सवादरम्यान प्रकाशन केले जाणार आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे. […]
अधिक वाचा...पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…
पुणे: पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मुळशी तालुक्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा, सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर फरार झाले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर… www.puneganpati.com वैष्णवी हिच्यावर तिच्या सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी […]
अधिक वाचा...पुणे शहरात शिंदे गटाच्या नेत्याच्या कारवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार…
पुणे: पुणे शहरातील शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या कारवर वारजे माळवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी घारे यांच्या काळ्या रंगाच्या कारवर गोळी झाडली. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर… www.puneganpati.com […]
अधिक वाचा...राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू…
जालनाः धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ कार पलटल्याने झालेल्या भीषण अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संभाजीनगरला राहणारे चव्हाण कुंटुंब हे गावी लातूरला जात असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात नुरवी चव्हाण (वय अडीच वर्षे) आणि रोहिणी चव्हाण (वय 30) […]
अधिक वाचा...पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…
पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेच्या आत्महत्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना या प्रकरणात अटक केली असून, राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा फरार आहे. वैष्णवी हगवणे यांनी 16 मे रोजी आत्महत्या केली आहे. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची […]
अधिक वाचा...बीड! मुंडे गँगकडून मारहाणीनंतर अजित पवार प्रथमच परळीत…
बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज (सोमवार) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात जात आहेत. परळीत मुंडे गँगच्या धुडगुसीचा नवा व्हिडीओ समोर आल्याने अजित पवार यांचा दौरा चर्चेत आला आहे. अजित पवार सकाळी आठ वाजताच परळीत दाखल झाले आहेत. साडे आठ वाजता श्रीक्षेत्र परळी वैजनाथ […]
अधिक वाचा...बीड! परळीत मुंडे गँगकडून युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण, पाहा भयानक Video…
बीडः परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या युवकाचे अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. बीडमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. बीड! परळीत मुंडे गँगची युवकाला बेदम मारहाण, पाहा भयानक Video…https://t.co/42LUDp6Iqz#beed #BeedPolice […]
अधिक वाचा...लग्नाच्या एक दिवस अगोदर कॉंग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्याच्या मुलाचा उद्या (ता. १४) विवाह सोहळा असून, नवरदेव आज बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत नवरदेवाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा लग्नाच्या एकदिवस आधी बेपत्ता झाला आहे. वैभव मोहोड (वय 30) […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला…
धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये बहिणीचं लग्न सुरू असतानाच भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नात आनंदाचे वातावरण असतानाच सगळीकडे आक्रोश सुरू झाला. रोहित थोरात (वय २३, रा. सांगवी, शिरपूर, धुळे) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी त्याची मोठी बहीण राणीचं लग्न होतं. बहिणीच्या लग्नात तो धावपळ करत होता. लग्नाची पंगत सुरू असताना तो […]
अधिक वाचा...
