वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना ज्या थारमध्ये बसून फिरत होते. त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संकेत याची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयश याची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ संकेत […]
अधिक वाचा...बीड हादरलं! युवकाचे अपहरण करून झाडाला बांधून बेदम मारहाण अन् मृत्यू…
बीड: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि मारहाणीच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. केज तालुक्यात युवकाचे अपहरण करत झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संबंधित युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अनैतिक संबंधाचे कारणातून ही मारहाण झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 7 […]
अधिक वाचा...पुणे! निलेश घारेकडून स्वत:च्याच कारवर गोळीबाराचा डाव; कारण…
पुणे : शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांनी स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा डाव रचल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पोलिस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर त्यांनीच गोळीबार घडवून आणला होता. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात 19 मे रोजी घारे यांच्या गाडीवर गोळीबार […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! बॅंकेतील मॅनेजर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या…
अमरावती : नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) सकाळी अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुभांगी निलेश तायवाडे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. यावर पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर बोलताना […]
अधिक वाचा...महाराष्ट्राच्या सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण; दीड वर्षाचा मुलगा…
अहिल्यानगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आले आहे. संदिप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते. या घटनेने ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदिप यांनी शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या प्रांगणात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संदीप यांच्या निधनानंतर […]
अधिक वाचा...निलेश चव्हाण याचे कारनामे उघड; फॅन, एसीमध्ये spy कॅमेरा अन् आक्षेपार्ह्य व्हिडिओ…
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याने स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळ केला असून, स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलिस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा […]
अधिक वाचा...राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…
पुणेः वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यालाही अटक झाली. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झाली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांच्या अटकेनंतर पोलीसांच्या रेकॉर्डनूसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे गेल्या 7 दिवसांत कुठे कुठे फिरला, […]
अधिक वाचा...राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…
पुणे: पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे बडतर्फ सदस्य राजेंद्र हगवणे याच्या सूनबाई वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये वैष्णवीला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. […]
अधिक वाचा...वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
पुणे: वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते, बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना भेटत नव्हता. ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. मात्र, आता अखेर त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळाला आहे. नातवाला पाहिल्यावर आजोबांच्या डोळ्यात पाणी आले. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… वैष्णवीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितले […]
अधिक वाचा...
