पुणे! छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग…
पुणे: छत्रपती संभाजी महाराजांच्या 337व्या पुण्यतिथीनिमित्त शिरूर तालुक्यातील वढू बुद्रूक येथे मोठ्या संख्येने शिवभक्त मानवंदना देण्यासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 17 मार्चला रात्री 10 वाजल्यापासून ते 18 मार्चला रात्री 10 वाजेपर्यंत वढू बुद्रूक परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे […]
अधिक वाचा...पुणे शहरात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग…
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मिरवणुका आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील […]
अधिक वाचा...‘पुणे ग्रँड टूर’! पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; कोणते रस्ते बंद पाहा…
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी) ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा रंगणार आहे. या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. सह-पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सायकल स्पर्धा शहराच्या मध्यवस्तीतून जाणार असल्याने वाहतूक कोंडी […]
अधिक वाचा...पुणे! थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद पाहा…
पुणे: पुणे शहराच्या अनेक भागात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठा जल्लोष साजरा केला जातो. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन आज (३१ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजल्यानंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त […]
अधिक वाचा...पुणे वाहतूक पोलिस ऍकेडमीत 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून वाहतूक पोलिस अकॅडमीची सुरुवात आणि पहिल्या बॅच चे 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन सर्टिफिकेट वितरण सोहळा पार पडला. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कल्पनेतुन पुणे वाहतूक पोलिस अॅकेडमी ही संकल्पना साकारण्यात आली आहे. सह. पोलिस आयुक्त, पुणे शहर, […]
अधिक वाचा...अमित शहा पुणे दौऱ्यावर! पुणे शहरातील वाहतूकीमध्ये केलेला बदल घ्या जाणून…
पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असल्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (शनिवार) प्रधानमंत्री आवास योजना -1 ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे व लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम महाळुंगे […]
अधिक वाचा...पंतप्रधान दौरा! पुणे शहराच्या मध्यभागातील वाहतूक बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पुणे दौऱ्यावर आहेत. एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. यासाठी पुणे शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अलका टॉकीज चौकात आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवर लाकडी बॅरिगेटिंग करण्यात आली आहे. असे असतील वाहतुकीत बदल पुणे शहरातील सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी भागातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; पाहा वाहतूकीतील बदल…
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. या वेळी सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत पंतप्रधान मोदी हे पुण्यात असणार आहेत. पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती […]
अधिक वाचा...
