हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…

ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विकृत पतीने पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर […]

अधिक वाचा...

अंबरनाथमध्ये युवकाने सपासप वार करत घेतला युवतीचा जीव…

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने युवतीवर वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या युवतीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंबरनाथ इस्ट- वेस्ट पुलावरुन लोकल पकडण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे. युवकाने रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर वार केले. यामध्ये युवती गंभीर जखमी झाली आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!