पुणे! निलेश घारेकडून स्वत:च्याच कारवर गोळीबाराचा डाव; कारण…

पुणे : शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांनी स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा डाव रचल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पोलिस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर त्यांनीच गोळीबार घडवून आणला होता. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात 19 मे रोजी घारे यांच्या गाडीवर गोळीबार […]

अधिक वाचा...

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ पालघर पोलिसांनी उलगडलं…

पालघर : शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे. गुजरात मधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रीझा कार आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत […]

अधिक वाचा...

शिवसेनेचे अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

पालघर: शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी हे गेल्या अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत. अशोक धोडी यांच्या अपहरणप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या आरोपींचा सहभाग असल्याचा खुलासा पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. अटक आणि फरार आरोपींविरोधात घोलवड पोलिस ठाण्यात […]

अधिक वाचा...

राजकीय नेत्याच्या घरावर पोलिसांचा छापा; मिळाल्या धक्कादायक वस्तू…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरात काडतुसांचा मोठा साठा सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये त्यांच्या घरातून 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पोलिसांना देखील धक्का बसला आहे. चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील विक्रांत […]

अधिक वाचा...

उद्धव ठाकरे यांच्या खंद्या शिलेदाराने रुळावर झोपून संपवलं आयुष्य…

मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले असून, त्यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सुधीर मोरे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर गुरुवारी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!