वैष्णवी हगवणे प्रकरण! आरोपींचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटले की…
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सासू, नणंद आणि पतीच्या मित्राने दाखल केलेला जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने वैष्णवी हगवणे यांच्या सासु, नणंद आणि पतीचा मित्र निलेश चव्हाण या तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने सासरच्या […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरण! बनावट बॅंकेचे एजंट बनून जेसीबी घेणारे ताब्यात…
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणांतर हगवणेच्या कुटुंबियांचा एक एक कारनामा समोर येत आहे. प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचे आता पोलिस तपासात समोर आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडेकडून जप्त केला नाही, असा खुलासा आधी इंडस इंड बँकेने केला […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लूकआऊट नोटीस ही जारी केली होती. अशातच आता निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरावा देखील सापडला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठा ट्विस्ट […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरण! IPS जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी…
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दबावतंत्रासाठी नाव आल्यानंतर पुण्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक आणि शशांक हगवणे याचे मामा IPS जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राज्याच्या गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी केली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… भाच्याला बंदुक परवाना मिळवून देण्यासाठी मामा जालिंदर सुपेकर यांनीच मदत केल्याचा […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरण! निलेश चव्हणला नेपाळमधून अटक; प्रवास पाहा…
पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या बाळाला ताब्यात ठेवणाऱ्या निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 10 दिवसांनंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… आरोपी निलेश चव्हाण यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढण्यात आले होते. अखेर निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केली. 17 मे रोजी वैष्णवीचे वडील यांचा वाढदिवस होता, त्याच दिवशी वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ लेकीच्या सुखासाठी सासरच्या मंडळींचे हट्ट पुरवणे असो किंवा आता तिला न्याय मिळवण्यासाठी वडील […]
अधिक वाचा...हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…
पुणे : वैष्णवी हगवणे या सुनेचा पैशासाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये, पती शशांक आणि सासरा राजेंद्र सध्या तुरुंगात असून आता आणखी एका व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसंदर्भात माहिती दिली आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावच्या प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे व शशांक राजेंद्र हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक […]
अधिक वाचा...मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…
पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप असलेले हगवणे यांचे नातेवाईक IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर झाल्यानंतर त्यांचे अधिकार काढून घेतले जावेत, अशी मागणी सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून झाल्यानंतर गृहखात्याने मोठा निर्णय घेतला आहे. सुपेकर यांच्याकडील तुरुंग उपमहानिरीक्षक पद जैसे थे ठेवून त्यांच्याकडून अधिकार काढून घेण्यात आले आहेत. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना ज्या थारमध्ये बसून फिरत होते. त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संकेत याची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयश याची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ संकेत […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. यावर पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर बोलताना […]
अधिक वाचा...
