पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी वादावर दिलं स्पष्टीकरण…
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्याने पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर विरोधकांकडून टीका सुरू होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विश्वास नांगरे पाटील यांच्यावर पोस्ट लिहून थेट नोकरीचा राजीनामा देऊन संघात भरती होण्याचा खोचक सल्ला दिला होता. त्यानंतर या सगळ्या वादावर विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांनी […]
अधिक वाचा...मुंबईत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वहिणीचा लहान दिरावर दबाव…
मुंबई: पवई परिसरात वहिनीने लहान दिरावर खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धमकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जवळीकता साधणाऱ्या वाहिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिरावर (वय १७) खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धमकी देऊन […]
अधिक वाचा...नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाचा निकाल आज (सोमवार) समोर आला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला मरेपर्यंत फाशीची ठोर शिक्षा सुनावली आहे. गुन्हा घडल्यापासून […]
अधिक वाचा...सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…
पुणे: लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरी याच्या साथीने १८ जून रोजी केतनला कड्यावरून ढकलून दिले होते. पोलिस कोठडीत सुरू असलेल्या चौकशीत सियाने दिलेली कबुली ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. सियाला केतनशी केवळ लग्नच टाळायचे नव्हते, तर त्याच्यासोबत एकाच रूममधील मुक्काम करणेही मान्य नव्हते. हा मुक्काम टाळण्यासाठी तिने […]
अधिक वाचा...हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका…
मुंबईः मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या अवैध व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत तीन अभिनेत्रींची सुटका केली. यापैकी एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका असल्याची माहिती समोर आली आहे, तर दुसऱ्या अभिनेत्रीने बंगाली इंडस्ट्रीमधील आहे. तिसऱ्या अभिनेत्रीनं बॉलिवूड चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. या घटनेमुळे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे शहरात आईच्या मृत्यूनंतर मुलाने घेतला जगाचा निरोप…
पुणे: रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आईचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने, मुलाने शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पर्वती परिसरात घडली आहे. आईच्या विरहाने खचून जात मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेनंतर माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आली. मंदा दोडके (वय […]
अधिक वाचा...सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…
पुणे: लोहगड किल्ल्यावरील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने कशा प्रकारे थंड डोक्याने आणि क्रूरपणे हा कट रचला, याचा संपूर्ण ‘क्राइम टाईमलाईन’ आता पोलिसांच्या हाती लागला आहे. केतनला कड्यावरून दरीत ढकलल्यानंतर सियाने तात्काळ मदत मागण्याऐवजी तब्बल १५ मिनिटे जो काही खोटा ड्रामा केला, त्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. सिया गोयल हिचा […]
अधिक वाचा...राजगड पाहायला निघालेल्या पर्यटकांची बस खोल दरीत कोसळली बस…
पुणे : ऐतिहासिक राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांची खाजगी ट्रॅव्हल्स बस पाबे घाटातील खोल दरीत कोसळली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारे २० जण पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी […]
अधिक वाचा...सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…
सांगली: एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने आपल्या प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने रचला होता. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर तिचं बिंग फुटले. विश्रामबाग पोलिसांनी संशयावरून कसून तपास करत खुनाचा छडा लावला आहे. आनंद हणमंत सर्जे […]
अधिक वाचा...केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…
पुणे : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी बचावासाठी एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. यासोबतच खोटे दावेही करत आहेत. दरम्यान, हे लग्न ठरण्याआधीही सियाने काही गोष्टी खोट्या सांगितल्या असल्याचे आता समोर आले आहे. सियाच्या संपूर्ण खोटेपणाचा पर्दाफाश करणारा मोठा खुलासा केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे. […]
अधिक वाचा...
