दिवाळीच्या फटाक्यांवरून झालेल्या वादात, राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाच्या डोक्यात शेजाऱ्याने घातली गोळी…
लखनऊः उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी फटाके उडवण्यावरून शेजाऱ्यासोबत झालेल्या वादावादीत, दिल्लीतील राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याच्या डोक्याला गोळी लागली. सणासुदीच्या सुट्ट्यांसाठी आपल्या गावी परतलेला हा कर्मचारी गोळीबारात जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले. अंगरक्षक सौरभ कुमार हा आपल्या भावांसोबत घराबाहेर फटाके उडवत असताना हा वाद झाला. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात […]
अधिक वाचा...
