एअर इंडियाच्या कोलकाता-मुंबई विमान अपहरणाची धमकी; उड्डाणापूर्वी शौचालयात सापडली चिठ्ठी…
कोलकाताः बुधवारी सकाळी एअर इंडियाच्या कोलकाता-मुंबई विमानाला अपहरणाची धमकी मिळाली. विमानाच्या स्वच्छतागृहात सापडलेल्या एका चिठ्ठीत म्हटले होते, की सकाळी ११:१० वाजता विमानाचे अपहरण केले जाईल. चिठ्ठी मिळताच, विमानातील कर्मचाऱ्यांनी वैमानिकाला याची माहिती दिली, ज्याने तात्काळ हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला सतर्क केले. त्यानंतर विमानाला कोलकाता विमानतळावरील विलगीकरण कक्षात नेण्यात आले, तिथे सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली. […]
अधिक वाचा...
