कोलकाता-मुंबई एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याच्या धमकीप्रकरणी एका संशयित प्रवाशाला अटक

कोलकाता: कोलकाताहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपहरणाची धमकी मिळाल्याप्रकरणी एका प्रवाशाला ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळातर्फे (एनएससीबीआय) आज (ता. १२) जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्याला दुजोरा देण्यात आला आहे. बुधवारच्या घटनेसंदर्भात प्रवाशाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलीस ठाण्यात सोपवण्यात आले आहे. एअर इंडियाचे विमान […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!