फटाक्यामुळे लागली आग; विरार-नालासोपारादरम्यान लोकल सेवेला फटका, सिग्नल यंत्रणेत बिघाड; प्रवाशांचे हाल

मुंबई: दिवाळीच्या रात्री लागलेल्या आगीचा फटका सोमवारी सकाळी मुंबईच्या लोकल प्रवाशांना बसला. विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारी (ता. ८) रात्री रेल्वे रुळांजवळ आग लागली. या आगीत सिग्नल यंत्रणा आणि भूमिगत केबलचं नुकसान झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे आठवड्याच्या सुरूवातीलाच सोमवारी (ता. ९) सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुमारे १५ ते ३० मिनिटं […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!