गाझियाबादमध्ये स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांच्या समोर पत्नीला मारहाण करून पतीने केली हत्या…
गाझियाबादः येथील सदापूर परिसरात रविवारी घरगुती वादातून एका महिलेला (वय ३५) तिच्या पतीने मारहाण करून ठार केल्याची माहिती, पोलिसांनी दिली. ही घटना त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांसमोर घडल्याचे सांगण्यात येत आहे. रेणू सिंग नावाच्या महिलेला तिच्या पतीने (वय ३८) वादादरम्यान मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंतर तिला तिच्या सासरच्या मंडळींनी रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान […]
अधिक वाचा...विटा आणि दगडांनी ठेचून तरुणाची हत्या; उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये शेतात उभ्या असलेल्या गाडीत आढळला मृतदेह…
कौशांबीः मंझनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महम्मदपूर गावाजवळ शेतात बेवारस पडलेल्या एका गाडीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. विटा आणि दगडांनी मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. मृतदेहावर जखमांच्या खुणाही आढळून आल्या आहेत. गाडीचा नोंदणी क्रमांक आणि मृतदेहाजवळ सापडलेल्या काही कागदपत्रांच्या आधारे, मृतदेहाची ओळख प्रयागराजच्या फाफामऊ येथील रहिवासी रवी यादव, अशी पटली आहे. घटनास्थळावरून […]
अधिक वाचा...अब्जाधीश सासऱ्याला संपवण्यासाठी ५ महिन्यांपासून कट, प्लॅन ‘ए’ फसला, प्लॅन ‘बी’ अयशस्वी; अखेर प्लॅन ‘सी’ नुसार…
कानपूरः उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका अब्जाधीश औषध व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या आरोपींनी अखेर तोंड उघडले. त्यांनी या प्रकरणी अनेक थरारक खुलासे केले आहेत. व्यापाऱ्याच्या सुनेने आपल्याच सासऱ्यांना संपवण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ३ प्लॅन आखले होते. प्लॅन ए हा घराबाहेरचा होता. त्यामुळे तो अमलात आणण्याचा सर्वात जास्त धोका सुपारी किलरला होता. त्यामुळे त्यांनी त्यास नकार […]
अधिक वाचा...जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण अन्…
मुझफ्फरनगरः कृष्णजन्माष्टमीच्या रात्री मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे (वय १४) रस्त्यातून अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. तीन तरुणांनी मुलीला जबरदस्तीने एका घरात नेले आणि त्यापैकी एकाने तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू […]
अधिक वाचा...पंजाब नॅशनल बँकेत १७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा; ३ अधिकारी निलंबित…
सहारनपूरः उत्तर प्रदेशातील पंजाब नॅशनल बँकेच्या येथील सोफिया मार्केट शाखेच्या करन्सी चेस्टच्या ऑडिटमध्ये, १७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तपासात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. प्राथमिक तपासात ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. बनावट चलन सापडल्याप्रकरणी पीएनबीचे मुख्य व्यवस्थापक आणि तपास अधिकारी अरुण कुमार चौबे यांनी […]
अधिक वाचा...अंकित बलियान हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशात एन्काउंटर; दोन मुख्य मारेकरी ठार
शामलीः उत्तर प्रदेश पोलिस आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) हरियाणातील गायक आणि अभिनेता अंकित बलियान यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या दोन मुख्य मारेकऱ्यांना ठार केले. ही चकमक सोमवारी पहाटे शामलीतील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. पोलीस अधीक्षक (एसपी) एन. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलियान हत्याकांडातील मुख्य मारेकरी शामलीच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना पहाटे […]
अधिक वाचा...
