महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यातील ‘किंगपिन’ सौरभ चंद्रकारला सीबीआय न्यायालयाने पाठवले तुरुंगात
रायपूर: ६,००० कोटी रुपयांच्या महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप घोटाळ्याचा कथित सूत्रधार सौरभ चंद्रकर याला, रायपूर येथील विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती, त्याच्या वकिलांनी दिली. या महिन्याच्या सुरुवातीला ओमानमधून प्रत्यार्पित करण्यात आलेल्या चंद्रकार याला, केंद्रीय गुप्तचर संस्थेतील आठ दिवसांची कोठडी संपल्यानंतर विशेष न्यायाधीश (सीबीआय) मनोज कुमार सिंह ठाकूर यांच्यासमोर हजर करण्यात […]
अधिक वाचा...
