लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने केजरीवाल आणि मुलीला ठार मारण्याच्या धमक्या; ७ कोटींच्या खंडणीची मागणी…

नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या हर्षिता नावाच्या मुलीला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ठारमारण्याची धमकी मिळाली असून, धमकी देणाऱ्याने ७ कोटी रुपये खंडणीची मागणी केली आहे. टिळकनगरचे आमदार जरनैल सिंग यांना धमकीचे फोन आणि व्हॉट्सॲप संदेश आल्यानंतर, त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी मोहाली येथील वरिष्ठ पोलीस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!