शिक्षणाच्या माहेरघरात लाच घेताना डीनला पकडले रंगेहात अन्…
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामधील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले होते. लाचखोर डीन विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांच्या कार्यालयात शिरुन कार्यालयाची […]
अधिक वाचा...गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल एकूण 24 गोवंशीय जनावरे/बैल, दोन आयशर ट्रक असा एकूण 24,80,000 रुपयांचा मुददेमाल गंगाझरी जप्त केला आहे. गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या धदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील सर्व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी याबाबत […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…
सांगली: मांगले (ता. शिराळा) येथील तुषार पांढरबळे या युवकाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील भेंडवडेमध्ये वारणा नदीपात्रात चौथ्या दिवशी सापडला. तुषारने प्रेम प्रकरणातून शनिवारी (ता. ५) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरुन वारणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात उडी मारली होती. प्रेम प्रकरणातून मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत त्याने उडी घेतली होती. नदीचे पाणी पात्राबाहेर असल्याने शनिवारी […]
अधिक वाचा...सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…
नवी दिल्लीः पाकिस्तानी महिला सीमा हैदर तिचा प्रियकर सचिन मीना याला भेटण्यासाठी थेट भारतात पोहोचली. दोघांची प्रेमकहाणी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. दोघांच्या प्रेम कहाणीवर एक चित्रपट बनवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्य नावाची नोंदणीही करण्यात आली आहे. दिग्दर्शक अमित जानी सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर चित्रपट बनवणार आहे. दिग्दर्शक अमित जानी यांनी आधीही सीमाला एका […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…
पंढरपूर : प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने पोटच्या मुलीनेच आपल्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माढा पोलिसांनी मुलीसह पाच जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रियकराच्या मदतीनं मुलीने हा सगळा कट रचला. रात्रीच्या सुमारास आपल्या मुलीला घेऊन माढाच्या दिशेने येत असताना हा सगळा प्रकार घडला. मारहाणीमध्ये पिता गंभीररित्या जखमी झाले आहेत. […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…
औरंगाबादः प्रेमाच्या संशयावरुन युवतीच्या घरच्यांनी गावातील एका बेदम मारहाण करून जखमी झाल्यावर जिवंत असतानाच विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना खातखेडाच्या बामणवाडी (ता. कन्नड) येथे घडली आहे. जखमी युवकाला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नारायण रतन पवार (वय 22, रा. खातखेडा, कन्नड) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पिशोर पोलिसांत 17 […]
अधिक वाचा...लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर छापेमारी; मुद्देमालासह फरार आरोपी जेरबंद…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर छापेमारी केली. जुगार, दारूबंदी कायद्यान्वये 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करुन 07 लाख 6 हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, 06 वर्षापासून फरार असलेला लूटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई […]
अधिक वाचा...नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण या युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम असून, दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. नीलिमा चव्हाण हिच्या घातपाताचा संशय बळावला आहे. नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी दोन युवक पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. नीलिमा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, नीलिमाचा घातपात की आत्महत्या लवकरच उघड होणार आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील वकिलास दंडासह दोन वर्षे कारावासाची शिक्षा…
पुणे (संदीप कद्रे): शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील अन्यायाने विश्वासघात करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची आणि रुपये ५०००/- दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. फिर्यादी वंदना विजय आडसुळ या शिवाजीनगर कोर्ट नं ०३ येथे नियुक्त असताना कोर्टात दाखल असलेली केसची फाईल, आरोपी अॅड राहुल रमेश माडेकर व मयत आरोपी विद्या संपतराव साळुंखे यांनी आपसात संगनमत करुन […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…
नागपूरः भाजपच्या कार्यकर्त्या सना खान या जबलपूर (मध्य प्रदेश) येथे व्यावसायिक कामानिमित्त गेल्या असून, 1 ऑगस्टपासून परतलेल्या नाहीत. या प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. सना खान यांच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल […]
अधिक वाचा...
