रायगड! युवतीचा टेरेसवरून पडल्याने मृत्यू…
रायगड: रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील काकर तळे गावात एका युवतीचा टेरेसवरून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रिया किशोर चौधरी (वय २०) असे मृत युवतीचे नाव आहे. ती महाड शहरातील काकर तळे परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. ती ज्या इमारतीत राहते, ती समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटी चार मजली आहे.ती काही कामानिमित्त टेरेसवर […]
अधिक वाचा...संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा घटस्फोटीत पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी इंग्लंडमध्ये निधन झाले. पोलो सामना खेळत असताना संजय कपूर यांनी मधमाशी गिळली आणि पुढे काही सेकंदातच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. मृत्यूच्या आठ दिवसांनी संजय कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी करिश्मा कपूर आपल्या मुलांसह संजय कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…
पुणे: पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन चुलत भावांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी युवकाचे थेट हात पाय तोडले असून, ते धडावेगळे केले आहेत. या घटनेमुले दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...बीडच्या क्लासमध्ये मुलीचं लैंगिक शोषण; केबिनमध्ये बोलावायचे अन् नको ते…
बीडः पीडित मुलगी क्लासला आल्यानंतर दोन शिक्षकांनी मुलीला कॅबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी दोन शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. ते दोघेही बीडमधील प्रसिद्ध उमा किरण शैक्षणिक संकुलात काम करतात. आरोपी विजय पवार आणि […]
अधिक वाचा...लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) पुणे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करत असून, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमधून चंदू चव्हाण यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पण, त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी […]
अधिक वाचा...पुणे! फेक प्रोफाईल तयार करून महिलेला कोट्यावधी रुपयांना फसवलं…
पुणेः पुणे शहरातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेला लग्न जमविणाऱ्या एका साईटवरून 3 कोटी 60 लाख रुपये रकमेला फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अभिषेक शुक्ला (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. फेक प्रोफाईल तयार करून आरोपीने महिलेस फसवल्याचे समोर आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व […]
अधिक वाचा...पोलिसांनीच केला धूम ठोकलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा सिनेस्टाईल पाठलाग…
धाराशिव : आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनीच पोलिसाचा सिनेस्टाईल पाठलाग करून एका गुन्ह्यात अटक केली. आरोपी पोलिस पळून जाताना आणि त्याला पकडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लाच देणारा पोलिस, लाच घेणारा पोलिस, पकडणारा पोलिस, पळवून लावणारा पोलिस असा विचित्र प्रकार बघायला मिळाल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे […]
अधिक वाचा...जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास…
जळगाव: शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथे उघडकीस आली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेतील ही घटना असून रवींद्र महाले असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेच्या मधल्या […]
अधिक वाचा...क्रिकेटचा वादावरून विद्यार्थ्याने केली विद्यार्थ्याची शाळेतच हत्या…
अहिल्यानगर : क्रिकेटचा वादावरून आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विद्यार्थ्याने शाळेच्या मधल्या सुट्टीत हल्ला केला. दहावीचा विद्यार्थी शाळेतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार घडताच शाळेच्या शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित विद्यार्थ्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. मोहम्मद मुस्तकीम असे हत्या झालेल्या मुलाचे […]
अधिक वाचा...पुणे शहर पोलिस दलात मोठे फेरबदल; पाहा नावे…
पुणे : पुणे शहरातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता. २३) रात्री काढले आहेत. या आदेशामध्ये इतर शहरांतून बदली होऊन शहरात आलेल्या काही निरीक्षकांचीही पदस्थापना करण्यात आली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… राज्याच्या गृह विभागाकडून राज्यातील वरीष्ठ पोलिस […]
अधिक वाचा...
