संतापजनक! पुणे जिल्ह्यात मार्कशीटवर खाडाखोड केल्याने मुलीला क्रूरपणे संपवलं…
पुणे : पुणे जिल्ह्यात जन्मदात्या बापाने आपली पोटच्या मुलीला अमानुषपणे संपवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे, भावाच्या मार्कलिस्टवरती खाडाखोड केल्याच्या रागातून बापाने लाकूड कापण्याच्या यंत्राने केलेल्या अमानुष मारहाणीत नऊ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील देऊळगावराजे हद्दीत हनुमानवस्ती येथे रविवारी (ता ३ मे) दुपारी घडली आहे. चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाल्यानंतर रागाच्या भरात अशोक गावडे याने पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या…
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू जवळ एका विद्यार्थिनीने घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रणाली मधुकर नवले (वय १९) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. राहू गावा जवळ असलेल्या सोनवणे मळा (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. ८) […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…
पुणे: पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन चुलत भावांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी युवकाचे थेट हात पाय तोडले असून, ते धडावेगळे केले आहेत. या घटनेमुले दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...दौंडच्या कचराकुंडीत सापडलेल्या बरण्यामधील अर्भक अन् अवयवांबद्दलची माहिती समोर…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील बोरावके नगरमध्ये प्राइम टाऊन हॉटेलच्या मागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एका बरणीमध्ये एक मृत अर्भक आणि अवयवांच्या बरण्या एका नागरिकाला आढळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना संबंधित माहिती दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. कचराकुंडीत बॉक्समध्ये एका बाटलीत एक पुरुष जातीचे अर्भक होते, तर अन्य […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण येथे एकाने आपल्याच चुलतीचा खून करून बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला होता. तीन महिन्यानंतर त्याचे बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधातून आरोपीनेच चुलतीचा खून केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. अनिल धावडे आणि सतीलाल वाल्मीक मोरे असे […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…
पुणे : विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमधील इंग्रजी शाळेत उघडकीस आला आहे. विद्यार्थिनींने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस […]
अधिक वाचा...
