नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांच्यावर आज (शुक्रवार) एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. नितीन देसाई त्यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांचा मृत्यू आधीचा घटनाक्रम… नितीन देसाई 2 ऑगस्टच्या […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ क्लिप; पहिले वाक्य…
मुंबई: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉईस रेकॉर्डरमध्ये 11 ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या असून ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले पहिले वाक्य आहे. तसेच एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असे आवाहन देसाई यांनी या ऑडिओ क्लिपमधून राज्य शासनाला केले आहे. क्लिपमध्ये म्हटले आहे की, ‘राज्य शासनाने […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…
मुंबई: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी (ता. २) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयात करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. एनडी स्टुडिओतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार […]
अधिक वाचा...मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (वय ५८) यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नितिन देसाई […]
अधिक वाचा...… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील नागापूर परिसरामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ उडाला. हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटील हिने अर्ध्यावरच कार्यक्रम बंद केला. आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणं बंद करेन, असे गौतमी पाटील हिने म्हटले आहे. नागापूर परिसरामध्ये गौतमी पाटील हिचा नृत्याचा मंगळवारी (ता. १) कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना […]
अधिक वाचा...हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…
चेन्नई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नित्या शसी आणि तिची मैत्रिण बीनू यांना पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणी अटक केली आहे. एका ७५ वर्षीय माजी सैनिकाकडून 11 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना केलमधील परवूर जिल्ह्यातील आहे. नित्या सासी ही 32 वर्षांची असून मलयालपुझा, पठानमथिट्टा येथील रहिवासी आहे. परावूर येथील बिनू कलाईकोडे या दोघांना अटक करण्यात […]
अधिक वाचा...रवींद्र महाजनी यांचा शवविच्छेदन अहवाल हाती; शेजारी म्हणाले…
पुणे : अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील घरात आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलगा गश्मीर महाजनीला कळल्यानंतर तो त्वरित पुण्याला आला आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. रवींद्र महाजनी यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या शररीरावर कोणत्याही तीष्ण खुणा नसल्याचे नमूद करण्यात […]
अधिक वाचा...धक्कादायक शेवट! रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड…
पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. रविंद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी तळेगाव पोलिसांना शुक्रवारी (ता. १४) […]
अधिक वाचा...गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…
मुंबई : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपून ठेवल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. विरारमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या गौतमीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तिने आडनावावरून वाद झालेल्या विषयावर भाष्य केले. गौतमी म्हणाली, ‘मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. […]
अधिक वाचा...
