मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (वय ८२) यांचे प्रदीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अजिंक्य देव यांच्या त्या मातोश्री होत. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज (गुरुवार) दुपारी 4.30 वाजता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास होता. अनेक मराठी चित्रपटातून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!