हृदयद्रावक! विश्वास नांगरे पाटील यांनी नितीन देसाईंबद्दलच्या भावनांना करून दिली मोकळी वाट…
मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथील जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुकवर व्यक्त होत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ‘तणावांचा एवढा मोठा डोंगर डोक्यावर आहे, याबद्दल एक शब्दही बोलला नाही. पोरगीच्या […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…
मुंबई: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर एडलवाईज कंपनीवर याप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ‘माझ्या वडिलांनी कोणालाच फसवलेले नाही’, अशी प्रतिक्रिया नितीन देसाई यांची कन्या मानसी देसाई हिने दिली आहे. मानसी देसाई म्हणाली, ‘माझ्या वडिलांनी कोणालाही फसवलेले नाही. त्यांचा तसा प्रयत्नही नव्हता. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम […]
अधिक वाचा...मला जगणं असह्य झालंय म्हणून पती रडत होते: नेहा देसाई
मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलीसांनी फायनलान्स कंपनीच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी रायगड पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल केली. नेहा देसाई यांनी तक्रारीत आपले पती नितीन देसाई यांना फायनान्स कंपनीकडून स्टुडिओच्या कर्जासंदर्भात मानसिक त्रास दिला गेल्याचं आणि दबाव टाकल्याचा आरोप […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; सेलिब्रिटींनी फिरवली पाठ…
मुंबईः प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या ND स्टुडिओतच गळफास घेतल्यामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चित्रपटांमध्ये डोळे दिपवणारे भव्य सेट त्यांनी उभारले पण आयुष्याचा सेट मात्र मोडला. त्यांच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओमध्येच शुक्रवारी (ता. ४) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली. नितीन देसाई यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या पत्नीने केले गंभीर आरोप; तक्रारीत म्हटले की…
मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी नेहा यांनी फायनान्स कंपनी एडलवाईस विरोधात तक्रार दाखल केली आहे. फायनान्स कंपनीसह अधिकाऱ्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकल्यामुळे नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत केला आहे. तर या प्रकरणी एडलवाईस कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. फायनान्स कंपनीने […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांच्यावर आज (शुक्रवार) एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. नितीन देसाई त्यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांचा मृत्यू आधीचा घटनाक्रम… नितीन देसाई 2 ऑगस्टच्या […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ क्लिप; पहिले वाक्य…
मुंबई: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉईस रेकॉर्डरमध्ये 11 ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या असून ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले पहिले वाक्य आहे. तसेच एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असे आवाहन देसाई यांनी या ऑडिओ क्लिपमधून राज्य शासनाला केले आहे. क्लिपमध्ये म्हटले आहे की, ‘राज्य शासनाने […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…
मुंबई: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी (ता. २) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयात करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. एनडी स्टुडिओतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार […]
अधिक वाचा...मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (वय ५८) यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नितिन देसाई […]
अधिक वाचा...