मॉडेल पूनम पांडे हिचे निधन झाल्याचं वृत्ताने खळबळ….

मुंबई : प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे (वय ३२) हिचे सरव्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. इस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनंतर खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला […]

अधिक वाचा...

मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह दहा दिवसानंतर आढळला…

चंदीगड (हरियाणा) : मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह दहा दिवसानंतर आढळला आहे. पोलिसांनी एका कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला, ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. मॉडेल दिव्या पाहुजा हिचा 2 जानेवारी रोजी गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंग याने त्यांचे […]

अधिक वाचा...

मुंबईत एन्काऊंटर केलेल्या गँगस्टरच्या गर्लफ्रेंडची हत्या…

चंदीगड (हरियाणा): गुरुग्राम येथे मॉडेल दिव्या पाहुजा (वय २७) हिची एका हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. दिव्या पाहुजा ही गँगस्टर संदीप गाडोली याची मैत्रिण होती. पोलिसांनी दिव्याच्या हत्येतील आरोपी अभिजीत सिंह, ओम प्रकाश आणि हॉटेलमथ्ये काम करणारा हेमराजला अटक केली. ओमप्रकाश आणि हेमराजने दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली असा आरोप आहे. हत्येच्या आरोपात अटक करण्यात […]

अधिक वाचा...

मॉडेलने घातला अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा…

बंगळूरूः एका मॉडेलने अनेकांना तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. श्रीमंत मुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून लुटत असल्याची माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे. बंगळुरूमधील पुत्तेनहल्ली पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार आली होती. पोलिसांनी तपास करत या मॉडेल सह तिच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. मुलांना ती मोबाईल नंबर देत असत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!