धक्कादायक! खासगी बसमध्ये पोटच्या मुलांसमोर आईवर सामूहिक बलात्कार…
बंगळूरू: कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात एका खासगी बसमध्ये महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दावणगेरे येथील हरपनहल्ली येथील उच्छंगीदुर्गा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पीडित महिला आपल्या मुलांसह बसने घरी परतत असताना ही घटना घडली आहे. पीडित […]
अधिक वाचा...शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…
बंगळुरू: एका शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे. संबंधित शिक्षिकेने अन्य दोन सहकाऱ्यांसह मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल केले आणि काही लाख रुपये वसूल केले आहेत. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. श्रीदेवी रुदागी (वय 25) असे या शिक्षिकेचे नाव असून तिच्यासोबत गणेश काळे (वय 38) आणि सागर (वय […]
अधिक वाचा...शिक्षक दांपत्याचा अभियंता मुलगा अन् चोरायचा महिलांची अंतवस्त्रे…
बंगळुरू (कर्नाटक) : शिक्षक दांपत्याचा अभियंता मुलगा आणि महिलांची अंतवस्त्रे चोरायचा. महिलांचे अंडरवेअर चोरणाऱ्या या इंजिनीअर चोराला पोलिसांनी पकडले असून, त्याला यामागील कारण विचारले असता ते ऐकून पोलीसही अवाक झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इमारतीमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थिनींचे अंडरगार्मेंट्स गायब होऊ लागले. त्यांनी इमारतीच्या मालकाकडे याची तक्रार केली. इमारत मालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. […]
अधिक वाचा...महिलेला मदतीच्या बहाण्याने अंधारात घेऊन गेले अन् केला सामूहिक बलात्कार…
बंगळुरु: बंगळुरुच्या के आर मार्केट परिसरात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची तामिळनाडूची आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. त्यानंतर तिने घर सोडले होते. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास के […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…
बंगळुरू (कर्नाटक): बंगळुरूमधील शिक्षिका अर्चना कामत (वय ३३) नावाच्या महिलेने नवऱ्याच्या मावशीला आपल्या यकृताचा काही भाग दान केला होता. मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्चना कामत यांच्यावर ४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. यकृताचा भाग दान केल्यानंतर पुढचे सात दिवस त्या रुग्णालयातच […]
अधिक वाचा...श्रद्धा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती; युवतीच्या मृतदेहाचे ३० तुकडे अन्…
बंगळुरू : श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशभर खळबळ उडाली होती. लिव इन पार्टनर आफताब पूनावालाने तिची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिला होते. बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून, युवतीच्या (वय २९, रा. बिहार) मृतदेहाचे ३० तुकडे फ्रीजमध्ये आढळून आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बंगळुरूच्या मल्लेश्वरम येथील […]
अधिक वाचा...ऐश्वर्याला जाग आली तेव्हा तिला जमिनीवर नव्याश्री दिसली अन्…
बंगळुरू: महिला डान्स टिचर नव्याश्री (वय २८) या महिलेचा तिच्या नवऱ्याने तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुनाची ही घटना केंगेरी येथील राहत्या घरी घडली. या प्रकरणी पोलिसांनी नव्याश्रीचा पती किरण ए. (वय 31) याला अटक केली आहे. नव्याश्रीचा खून करण्यापूर्वी किरणने तिला खुर्चीला बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हत्येच्या वेळी […]
अधिक वाचा...थरारक Video! पोलिसांनी भर चौकात जीव धोक्यात घालून आरोपीला पकडलं…
बंगळूरु : एका पोलिस कॉन्स्टेबलने आपला जीव धोक्यात घालून भर चौकात एका कुख्यात आणि वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिस कॉन्स्टेबलच्या मदतीला सहकारी आणि नागरिक धावून आल्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, नेटिझन्स पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एखाद्या चित्रपटाला शोभेल असे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बंगळुरूमधील एका […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: पहाटेच्या सुमारास महिलेला पाठीमागून येऊन मारली मिठी…
बंगळूरू (कर्नाटक): एक महिला पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. मैत्रिणीच्या घराबाहेर वाट पाहात असताना एकाने पाठीमागून येऊन महिलेला मिठी मारून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एक महिला नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. एका जागी उभी […]
अधिक वाचा...खजिना सापडल्याचे सांगून लुटले अन् तिघांना जिवंत जाळले…
बंगळूरू: कर्नाटकात एका कारमध्ये तिघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. ‘खजिना’ शोधून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत तिघांची हत्या करण्यात आली आहे. तुमकुरु पोलिस याबाबतचा पुढील तपास करत आहेत. तुमाकुरू येथे कारमध्ये तीन जळालेले तिघेही मंगळुरूच्या बेलथनगडी तालुक्यातील रहिवासी आहेत. तिघांनाही खजिन्याचे आमिष दाखवून लुटले गेले. यानंतर तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह एका […]
अधिक वाचा...