IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह…
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेत अधिकारी असणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा मृतदेह हॉस्टेलच्या रूममध्ये आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आयपीएस संतोष रस्तोगी यांची मुलगी अनिका (वय १९) लखनौच्या राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठात (एलएलबी) तिसऱ्या वर्षात ती शिकत होती. विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये खोलीत ती फरशीवर मृतावस्थेत आढळून आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिका हॉस्टेलमधील […]
अधिक वाचा...युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…
भोपाळ (मध्य प्रदेश): विवाहाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले असून, अनेकांची फसवणूक होत आहे. एका युवतीने तेरा दिवसांत तीन लग्न केली. लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजे हनिमूनच्यावेळी तिने या तिघांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी या वधूसह तिच्या टोळीतल्या चौघांना अटक केली आहे. लुटारू वधूने तेरा दिवसांत एकामागून एक तीन विवाह केले आणि तिन्ही वरांना लुटले. […]
अधिक वाचा...प्रेमाचा त्रिकोण! पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि कारखाली चिरडले…
भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमाच्या त्रिकोणात अडचण ठरणाऱ्या पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देत ३० मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत पोलिस उप निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका महिला पोलिस शिपायाने लिव्ह इन रिलेशनमध्ये अडसर ठरणाऱ्या आपल्याच वरिष्ठालाच कार खाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक राजगड जिल्ह्यात घडली आहे. राजगड […]
अधिक वाचा...वहिनी आणि दिराचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध अन् पुढे…
पाटणा (बिहार): मुझफ्फरपूरमध्ये वहिणी आणि दिरामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर वहिणीने नवऱ्याचे घर सोडले आणि दिरासोबत राहू लागली. पण, पुढे नवरा व दीर दोघांनीही पाठ आहे. त्यामुळे महिलेनं सरपंचाचा मुलगा असलेल्या त्या दीराच्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे, सरपंचाचा मुलगा असलेल्या तिच्या दीरानं तिला फसवल्याचा आरोप महिलेने केला […]
अधिक वाचा...धक्कादायक! डॉक्टर मोबाईलमध्ये पाहून करत होता शस्त्रक्रिया अन्…
पाटणा (बिहार): कथित डॉक्टर अजित कुमार पुरी याने यू ट्यूब वरील व्हिडीओ पाहून 15 वर्षांच्या मुलाचे किडनी स्टोनचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे त्या मुलाची तब्येत बिघडली. मुलाला रुग्णवाहिकेतून पाटणा येथे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण, रस्त्यात असताना त्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला आहे. […]
अधिक वाचा...मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ…
नवी दिल्ली : बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचे समोर आले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुजा खेडकर यांनी […]
अधिक वाचा...Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…
लखनौ (उत्तर प्रदेश): लखीमपूर येथील आठवी पास असलेल्या राजन वर्मा याने पोलिसाच्या वर्दीत फोटो दाखवत दहा महिला पोलिसांशी शारिरीक संबंध ठेवले. शिवाय, त्याने या दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तब्बल दोन कोटी रुपयांना फसवले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. बरेली पोलिसांनी राजन वर्मा याला अटक केली. […]
अधिक वाचा...भरदिवसा चौकात रस्त्याकडेलाच बलात्कार; Video Viral…
भोपाळ (मध्य प्रदेश): उज्जैनमध्ये एका महिलेवर भरदिवसा रस्त्याकडेला बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने महिलेला दारू पाजली, त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, ‘लोकेश या युवकाने […]
अधिक वाचा...मोठी बातमी! बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी; विधानसभेत विधेयक मंजूर…
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता सरकारने महिला अत्याचारसंदर्भाने विधानसभा सभागृहात अँटी रेप बिल मंजूर करण्यात आले आहे. या नव्या कायद्यानुसार 36 दिवसांत बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे. तर, पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास 10 दिवसांत दोषींना फाशी देण्याची तरतूद पश्चिम बंगालमधील या अँटी रेप विधेयकात करण्यात आली आहे. त्यामुळे, महिलांवरील अत्याचाराच्या […]
अधिक वाचा...गोव्यामध्ये मध्यरात्री गुगल मॅप लावून मित्र-मैत्रीण फिरत होते अन् पुढे…
पणजी (गोवा): गोव्यातील सिवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथे मध्यरात्री फेरी धक्क्यावरुन कार थेट नदीत कोसळली. गाडीत दोघेजण होते. त्यातील युवतीने प्रसंगावधान दाखवत वेळीच गाडीतून बाहेर उडी घेतली. पण, तिच्यासोबत असलेला मित्र मात्र अद्याप बेपत्ता आहे. नदीत कोसळलेली कार पाण्याबाहेर काढण्यात आली आहे. गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव […]
अधिक वाचा...
