ज्येष्ठ नेत्याने कुटुंबियांसमवेत खाल्लं विष, चौघांचाही मृत्यू…
रायपूर (छत्तीसगड): काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्ले आहे. विष खाल्लेल्या चौघांना उपचारासाठी बिलासपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, चौघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून घर सील करण्यात आले असून, पुढील तपास करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय 65, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र […]
अधिक वाचा...धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्…
भोपाळ (मध्य प्रदेश): वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरूममध्ये बोलावले आणि दिराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सिधी जिल्ह्यातील वनांचल कुसमी येथे घडली आहे. जमिनीच्या वादातून दिराचे गुप्तांग कापल्याचे महिलेने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले. वहिनीने दिराचं गुप्तांग कापल्यानंतर तो वेदनेनं विव्हळतच रुमच्या बाहेर पळाला. कुटुंबियांना या बद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जखमी दिराला कुसमी सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात दाखल केले. […]
अधिक वाचा...ऐश्वर्याला जाग आली तेव्हा तिला जमिनीवर नव्याश्री दिसली अन्…
बंगळुरू: महिला डान्स टिचर नव्याश्री (वय २८) या महिलेचा तिच्या नवऱ्याने तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुनाची ही घटना केंगेरी येथील राहत्या घरी घडली. या प्रकरणी पोलिसांनी नव्याश्रीचा पती किरण ए. (वय 31) याला अटक केली आहे. नव्याश्रीचा खून करण्यापूर्वी किरणने तिला खुर्चीला बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हत्येच्या वेळी […]
अधिक वाचा...प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश) : अनैतिक संबंधातून एका महिलेने आपल्याच तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरपुरमध्ये घडली आहे. मिठनपुरा पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई काजल हिला तिच्या प्रियकराच्या अटक केली आहे. मिष्ठी (वय ३) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. 24 ऑगस्ट 2024 ला शास्त्री नगरमध्ये एक चिमुरडीचा मृतदेह लाल रंगाचा सूटकेसमध्ये आढळला होता. यानंतर […]
अधिक वाचा...मोठं मन! बिहारमध्ये कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारा अधिकारी महाराष्ट्राचा…
पाटणा (बिहार): बिहारमध्ये आंदोलनादरम्यान कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारा अधिकारी महाराष्ट्राचा सुपुत्र असून, मोठ्या मनाने त्यांनी कॉन्स्टेबलला माफ केले आहे. एसडीएम उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर या अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली… अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी […]
अधिक वाचा...Video: नेत्याच्या मुलानं मला झाडाझुडपांत नेलं; अर्धनग्न महिलेचा टाहो…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एक महिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर बसलेली दिसत आहे. तुमच्यासोबत काही चुकीचं घडलंय का? असं कुणी एक व्यक्ती व्हिडीओमध्ये महिलेला विचारत आहे. यानंतर महिलेला त्या व्यक्तीला जे काही सांगतेय, ते फारच भयावह आणि संतापजनक आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत बसलेली महिला सांगते की, ‘माझ्यासोबत चुकीचे […]
अधिक वाचा...विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…
नवी दिल्ली : दिल्लीत पती आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत प्रवास करत असलेल्या महिलेच्या बाबतीत धक्कादायक घटना घडली. गुरुग्राम ते दिल्ली कॅबने प्रवास करत असताना कॅब ड्रायव्हरने महिलेची छेड काढली. याबाबत महिलेने पोलिसांना तात्काळ माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पीडीत महिला कुटुंबियांसोबत कॅबमधून नातेवाईकांच्या घरी चालली होती. तिच्या […]
अधिक वाचा...Video: पाोलिसाने लाठीचार्जवेळी उपजिल्हाधिकाच्या पाठीत टाकली लाठी…
पाटणा (बिहार): भारत बंदची आज (बुधवार) हाक देण्यात आली असून, त्यास संमिश्र प्रतिसाद आहे. बिहारमधील काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. आंदोलनावेळी पोलिसांकडून चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी, उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसावर चांगलेच संतापले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या […]
अधिक वाचा...पूजा खेडकर हिला न्यायालयाकडून मोठा दिलासा…
नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी झाली. या सुनावणीत युपीएससीकडून प्रतिज्ञापत्र दाखल करत तिला जामीन देण्यास विरोध केला. पूजा खेडकरला चौकशीसाठी ताब्यात घेणे आवश्यक असून तिला जामीन देणे योग्य नाही असे युपीएससीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिलासा दिला […]
अधिक वाचा...रक्षाबंधनला माहेरी जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद; नवरा जोरात चावला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरी जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. नवऱ्याने रागाच्या भरात चावा घेत पत्नीचे नाकच तोडले. बर्फात नाक ठेवून कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. देहात कोतवाली परिसरातील बनियानीपुरवा येथे राहणारी अनिता (वय 27) हिचे बेहता गोकुळ येथे माहेर आहे. रक्षाबंधनाच्या सणासाठी ती […]
अधिक वाचा...
