मोटारीवर पक्षाचा झेंडा अन् मोटारीच्या आतमध्ये एक महिला अन् सहा पुरूष…

लखनौ (उत्तर प्रदेश): आंबेडकरनगर जिल्ह्यात पोलिसांनी कारमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण महामार्गावर कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले होते. महिला पोलिसांच्या मदतीने कारमध्ये पुरुषांसह असणाऱ्या एकट्या महिलेला बाहेर काढण्यात आले. चौकशीनंतर सर्वांना अटक करण्यात आली आले. कारमधील एकजण बँकेचा कर्मचारी असल्याची […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…

बंगळुरू (कर्नाटक): बंगळुरूमधील शिक्षिका अर्चना कामत (वय ३३) नावाच्या महिलेने नवऱ्याच्या मावशीला आपल्या यकृताचा काही भाग दान केला होता. मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्चना कामत यांच्यावर ४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. यकृताचा भाग दान केल्यानंतर पुढचे सात दिवस त्या रुग्णालयातच […]

अधिक वाचा...

युवतीने फिरायला गेल्यावर होणाऱ्या नवऱ्याच्या लगावली कानशिलात…

नैनीताल (उत्तराखंड) : साखरपुडा झाल्यानंतर युवक आणि युवती नैनिताल येथे फिरायला आले होते. यावेळी एका क्षुल्लक कारणावरुन नैनीताल येथील माल रोडवर या जोडप्यामध्ये वाद झाला आणि युवतीने युवकाच्या कानशिलात लगावली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. हल्द्वानी येथील युवक आणि युवती शनिवारी आपल्या स्कुटीवर नैनीताल […]

अधिक वाचा...

कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडले…

बंगळूर (कर्नाटक): बेंगळुरू येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महिला स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. बीटेकच्या एका विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तो फोन व्हेंटिलेटरमध्ये ठेवून शेजारील टॉयलेटमध्ये लपून रेकॉर्डिंग करत होता. पोलिसांनी आरोपी विद्यार्थी वर्षीय कुशल गौडा (वय २१) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलीने […]

अधिक वाचा...

पोलिसांनाही धक्का! दोन युवक युवतींना सहज आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे…

लखनौ (उत्तर प्रदेश) : दोन युवक युवतींना आपल्या जाळ्यात ओढायचे. मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्याची त्यांची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. हिंदू मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन मुस्लिम युवकांना बरेली पोलिसांनी अटक केली आहे. नोशाद आणि अमान हे दोघे युवक आपली खरी ओळख लपवून मुलींना फसवत होते. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची पोलिस अधिकाऱ्याने काढली अंतर्वस्त्रे अन्…

भुवनेश्वर (ओडिशा): लष्करी अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचा पोलिस ठाण्यात लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर ओडिशा पोलिसांनी भरतपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक (आयसीसी) दिनकृष्ण मिश्रा, उपनिरीक्षक बैसालिनी पांडा, सहायक उपनिरीक्षक सलिलामोयी साहू आणि सागरिका रथ आणि कॉन्स्टेबल बलराम हांडा यांना निलंबित केले आहे. पीडित युवतीच्या म्हणण्यानुसार, पोलिस […]

अधिक वाचा...

बिहारचे दबंग ips अधिकारी शिवदीप लांडे कोणत्या पक्षात प्रवेश करणार…

पाटणा (बिहार): बिहारचे दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी (ता. १९) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बिहार पोलिस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी तडकाफडकी पोलिस दलातून राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले असून, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारतीय पोलिस सेवेतून राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे हे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. शिवदीप […]

अधिक वाचा...

अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

हैद्रबाद (आंध्र प्रदेश): मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश सरकारने पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यासह […]

अधिक वाचा...

प्रेम प्रकरण! पती-पत्नी म्हणून ओयो हॉटेलमध्ये आले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रयागराज शहरापासून सुमारे ५० किलोमीटर लांब सोराव या गावाजवळ असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये सुमन देवी (वय ३५) या महिलेची प्रियकराने हत्या केली. प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर विवेक कुमार हा स्वतःच पोलिस स्टेशनला आला आणि हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी विवेक कुमार याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रेयसीची हत्या करून […]

अधिक वाचा...

प्रेम! वहिनीने काढला दीरासोबत पळ; घरच्यांनी पकडलं अन्…

पाटणा (बिहार): पूर्णिया जिल्ह्यातल्या मरंगा भागात गेल्या महिन्यात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मृत महिला विवाहित होती; मात्र दीरासह ती पळून गेल्याने तिचा नवरा, भाऊ व इतर कुटुंबीयांनी मिळून तिची हत्या केली आहे. पूर्णिया जिल्ह्यातल्या मरंगा भागात गेल्या महिन्यात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. सुपौल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!