धक्कादायक! गळा कापलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह…

नाशिक: सातपूर परिसरातील विधाते गल्ली येथे राहत्या घरात महिलेचा गळा कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतचा पोलिस पुढील तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशोक्तीबाई बैस (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मुळ मध्य प्रदेशची आहे. […]

अधिक वाचा...

गुढ वाढले! वसतीगृहात युवतीची हत्या अन् सुरक्षा रक्षकाची आत्महत्या…

मुंबई : चर्चगेट परिसरात असलेल्या सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात युवतीची हत्या करून वसतीगृहाच्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीवर अतिप्रसंग करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात चौथ्या मजल्यावर तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर हॉस्टेलचा सुरक्षा रक्षक बेपत्ता होता. […]

अधिक वाचा...

निर्दयी! बाळाच्या तोंडात बोळा कोंबून फेकले झुडपात; पण…

छत्रपती संभाजीनगर: अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरीबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे. शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळील ही घटना असून, बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर बाळाला फेकून […]

अधिक वाचा...

सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार…

पुणेः विमानतळ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत होते. विमानतळ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार राहूल भिमराव त्रिभुवन (वय २२ वर्षे रा. संजयपार्क झोपडपटटी न्यु एअरपोर्ट रोड, विमाननगर पुणे) यास पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०४, पुणे […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांची दोघांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई…

पुणेः विमानतळ पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे शहरातील विमानतळ पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार १. गणेश उर्फ गणी सखाराम राखपसरे, वय-१९ वर्षे, रा.राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे २. नितीन किसन सकट, वय-२१ वर्षे, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे हे […]

अधिक वाचा...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे काय असते, हे अनेकांना माहित नसते. कोठडीची वेळ कोणावर येऊ नये. पण, याबाबतची माहिती असणे जरूरीचे आहे. भारतात असे अनेक कायदे आहेत जे सर्वसामान्यांना माहिती नसतात, परंतु ते अस्तित्वात आहेत. तसेच अनेक कायदेशीर कार्यवाही अशा आहेत ज्यांचा सर्वसामान्यांना उलगडा होतोच असे नाही. कोणताही माणूस कायद्याची माहिती नव्हती, असे सांगून […]

अधिक वाचा...

डोळा मारणं आणि फ्लाईंग किस देणेही लैंगिक छळच…

नवी दिल्ली : एखाद्याला पाहून डोळा मारणे किंवा फ्लाईंग किस करणे हे देखील लैंगिक छळ केल्याच्या श्रेणीत येते. पॉक्सो कोर्टने असे करणाऱ्या एका 20 वर्षीय युवकाला एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय, त्याला 15000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, आरोपी युवकाने अल्पवयीन मुलीला पाहून डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करण्याचे कृत्य […]

अधिक वाचा...

वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची माहिती घ्या जाणून…

नवी दिल्ली : सरकारच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून वाहनांवर हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आवश्यक करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आवश्यक झाल्यानंतर वाहन मालकांच्या समस्या वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना समस्या येत आहेत. याविषयी माहिती जाणून घेऊयात… वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नसल्यास, त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यावर बंदी होती. परंतु 15 ऑक्टोबर रोजी […]

अधिक वाचा...

वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

पुणेः पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. पुणेकरांना नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणे चांगलेच महागात पडणार आहे. कारण नो पार्किंगमध्ये वाहनं लावणाऱ्यांवर आता घसघशीत आर्थिक दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून […]

अधिक वाचा...

पोलिसांच्या श्वानाने कारजवळ इशारा केला अन् सर्वांनाच बसला धक्का…

नागपूर : नागपूरमधील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फारूखनगरमधील दोन लहान मुली आणि एक मुलगा खेळता खेळता अचानक शनिवारी (ता. १७) बेपत्ता झाले होते. त्या तिन्ही मुलांचा मृतदेह घराजवळच असलेल्या कारमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारमध्ये खेळताना ते तिघेही आत अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आलिया फिरोज खान […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!