हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…
पाटणा (बिहार): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर पती-पत्नी हनिमूनसाठी निघाले होते. पण, प्रवासादरम्यान नवरी बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवविवाहित दांपत्य दिल्लीवरून न्यू जलपैगुडी येथे हनिमूनसाठी निघाले होते. आनंद विहार स्टेशनवरून निघालेल्या या ट्रेनमध्ये मुझफ्फरपूर स्टेशन येथून प्रवासासाठी निघाले होते. पण, प्रवासादरम्यान […]
अधिक वाचा...सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…
(उमेशसिंग सुर्यवंशी – पोलिसकाका) हल्लीच्या काळात सायबर फ्रॅाड म्हणजे खेळच झालाय. कुनीतरी खेळवतं पण त्याची ना ओळख ना पाळख तरी आपन त्याच्यावर विश्वास ठेऊन स्वतःची आर्थिक फसवणुक करुन घेतो. तुम्हाला बॅंकेकडून फसवणूकीचे जे फोन येतात ज्या गावातून येतात ते गाव म्हणजे जामतारा येथूनच आलेले असतात… नेटफ्लिक्सवर जामताडा (jamtara) नावाची एक वेब सिरीज आहे. भारतातल्या एका […]
अधिक वाचा...दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनविण्याबाबतची चिठ्ठी…
पुणे: पुणे शहरात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये एक कागद सापडला आहे आणि या लपवलेल्या कागदात बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया हाताने लिहिलेली आहे. ॲल्युमिनीअम पाईप, बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्या. या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केल्याचे देखील समोर आले आहे. कोथरुड भागात 18 जुलै रोजी […]
अधिक वाचा...Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…
अलवर (राजस्थान): पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजू हिने धर्म परिवर्तन केले असून, फेसबुक फ्रेंन्ड नसरुल्लाह याच्यासोबत लग्न गेले आहे. पाकिस्तानमधून तिने पहिला पती अरविंद याला फोन करून शिवीगाळ केली आहे. पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू आता फातिमा बनली आहे. अंजूने पाकिस्तानातून फोन करून आपला पूर्वीचा पती अरविंद याला धमकावण्यास सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या […]
अधिक वाचा...Video : शाळेतच दोघींनी ओढल्या एकमेकींच्या झिंज्या…
बीडः एका शाळेतील शिक्षिका आणि खिचडी शिजवणारी महिला या दोघींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आहार देत नसल्याचा जाब महिला शिक्षिकाने विचारल्यावर खिचडी शिजवणाऱ्या महिलेने ही मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. बीड जिल्ह्यात जोड हिंगणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेतील पहिली ते चौथी वर्गात अंदाजे 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. […]
अधिक वाचा...बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्यास २४ तासाच्या आत केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास २४ तासाच्या आत अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. २६/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वा.चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र असे इतर मित्रांना क्लासला बोलविण्यासाठी जात असताना ते दुर्गामाता गार्डन समोर, सुपर बिबवेवाडी पुणे येथे आले होते. एक अनोळखीने त्यांना जवळ बोलावून ओला बुक […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन ७ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लोणीकंद पोलिस ठाणे हददीतील वाडेबोल्हाई येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून फिर्यादीचे १३ तोळे सोन्याचे दागिन्यांची दिवसा घरफोडी केल्याची घटना ११/०७/२०२३ रोजी घडली होती. लोणीकंद पोलिस स्टेशन येथे अज्ञात […]
अधिक वाचा...सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : सुनेने विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्यामुळे तिच्या प्रियकराच्या मदतीने सासू आणि सासऱ्याला बेदम मारहाण केली आहे. सासरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस कारवाई करत आहेत. संबंधित घटना चित्रकूटच्या मऊ पोलीस स्टेशन हद्दीतील बिहटा गावची आहे. पीडित सासू सासऱ्यांनी असा आरोप केला आहे की, तिचा मुलगा रवींद्र याचे लग्न आठ वर्षांपूर्वी गीता हिच्याशी झाले होते. […]
अधिक वाचा...कौतुकास्पद! कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…
सोलापूर (प्रतिक भोसले): कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा – २०२३ हा पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात पार पडला. सोलापूर ग्रामीण संघाने या मेळाव्यात तीन सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्य पदके पटकावून कोल्हापूर परिक्षेत्रात घवघवीत यश संपादित केले. सोलापूर ग्रामीण पोलिस संघाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक तय्युब मुजावर यांनी केले. बार्शी शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक […]
अधिक वाचा...पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…
यवतमाळ : नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर यवतमाळ च्या कोसादनी घटात पोलिसांच्या गाडीला आयशर गाडीने जोरदार धडक दिली आहे. यावेळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मृतांमध्ये एक पोलिस कर्मचारी आणि आयशरचा चालक असल्याची माहिती मिळाली […]
अधिक वाचा...
