पत्नीचे अनैतिक संबंध अन् कुटुंबातील चौघांचे मृतदेह…

कोलकाता (पश्चिम बंगाल): उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह विकृत अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. कापड व्यावसायिक वृंदाबन कर्माकर (वय ५२), त्यांची पत्नी देबश्री कर्माकर (वय 40), त्यांची मुलगी देबलीना (वय १७) आणि मुलगा उत्साह (वय ८) अशी मृतांची […]

अधिक वाचा...

पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला शेतामध्येच जिवंत जाळल्याची घटना बरेली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली. नेपाल सिंह असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात […]

अधिक वाचा...

मनोज जरांगे यांची पुण्यात सभा; वाहतूकीत बदल…

पुणे (सुनिल सांबारे): पुणे-नगर रस्त्यावरील खराडी जवळ असलेल्या महालक्ष्मी लॉन्स येथे मराठा समाजाची सभा सोमवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजता सभा होणार असून मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. खराडी, चंदननगर, वाघोली येथील मराठा तरुणांनी एकत्रित येऊन या सभेचे आयोजन केले आहे. जरांगे पाटील हे १९ नोव्हेंबरला आळंदीत […]

अधिक वाचा...

Video: खासदार अमोल कोल्हे यांनी बजावली वाहतूक पोलिसाची भूमिका…

पुणे: मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा चौकात खासदार अमोल कोल्हे वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सुरळीत केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मुंबईवरुन परत येत होते. मुंबईवरून आपल्या मतदार संघात जात असताना सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडीत ते अडकले. त्यानंतर सोमाटणे फाटा चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ते […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…

यवतमाळ : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त दोन मुली मामाच्या गावाला आल्या होत्या. परिसरात खेळत असतानाच तलावात पडल्या आणि दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मनदेव गावा येथील जेतवनमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रिया किशोर बिहाडे आणि काव्या धम्मपाल भगत अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलींची नावे आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, […]

अधिक वाचा...

मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीत वाहनांची तोडफोड करणा-या सुरज रमेश पंडीत (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर १० साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८६वी कारवाई आहे. फिर्यादी यांना २५/१०/२०२३ रोजी गोसावी वस्ती, सुरक्षानगर रोड, हडपसर, पुणे येथे घराच्या जिन्या मध्ये येवून यश जावळे […]

अधिक वाचा...

लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…

पुणे : लष्करातून निवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये ट्रान्स्फर करायला लावल्याची घटना ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातून निवृत्त […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…

पुणेः पोलिस अधिकारी (DYSP) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या जेनिफर ऍण्ड दि बीस्ट या पुस्तकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २०) होणार आहे. सातारा येथेल दीपलक्ष्मी नागरी सहकारी पसंस्थेच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीमधील अतुल अनिल धोत्रे (टोळी प्रमुख) व त्याच्या इतर ०२ साथीदारां विरुध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८४वी कारवाई आहे. माणिकचंद टॉवर कमर्शियल कॉम्प्लेक्स, होमी भाभा हॉस्पिटल शेजारी, वडारवाडी, पुणे येथे फिर्यादी यांचे कामगार २५/१०/२०२३ रोजी इंटरनेटची […]

अधिक वाचा...

कोंढवा पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक; पाहा दुचाकींचे क्रमांक…

पुणेः कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत रस्त्यावर पार्क केलेल्या गाडया चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाढलेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करुन अचानक वाहन तपासणी करुन चोरीच्या वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!