प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…
मुंबई : उरणमध्ये प्रेम प्रकरणातून युवतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या तरुणीचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळला असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
उरण मधील युवती (वय 22) गुरुवारपासून गायब होती. गेल्या तीन दिवसांपासून युवतीचा शोध घेतला जात होता. आज (शनिवार) पहाटे तिचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत उरणमधील कोटनाका परिसरात आढळला आहे. युवतीच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले होते. हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार केलेल्या भयावह अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांना आरोपींचा शोध सुरू केला असून आरोपी हा उत्तर प्रदेशमधील राहणार असून तो पळून गावी गेला असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.
दरम्यान, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. युवतीच्या नातेवाईकांनी आरोपींचा शोध घेऊन फाशीची शिक्षा करण्याची मागणी लावून धरली आहे. आरोपीचे नाव दाऊद शेख असल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
ऑनर किलिंग! अमितच्या ओरड्याचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज; पाहा Video…
स्पामध्ये मैत्रिणीसमोरच हत्या; मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली होती नावे…
सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे…
तू माझी झाली नाही तर, मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही…