नाशिक शहरातील रुग्णालयात खळबळ, स्टाफ रुममध्ये नर्सचा मृतदेह…

नाशिक : नाशिक शहरातील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने रुग्णालयाच्या स्टाफ रुममध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तन्वी भदाणे (वय २२, मूळ रा. कळवण) असे मृत नर्सचे नाव आहे. तन्वी गेल्या दीड वर्षांपासून नाशिकमधील जयराम रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. ती रुग्णालयाने […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…

नाशिक: एका नवविवाहित दांपत्याचा अपघातानंतर होरपळून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सिन्नरच्या पंचाळे शिवारात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने सगळेच सुन्न झाले आहेत. सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्यामुळे एका नवदाम्पत्यासह तिघांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक महिला बाहेर फेकली […]

अधिक वाचा...

बीड पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर चुलत्याने केला अत्याचार; मुलीचा मृत्यू…

बीड: केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत चुलत्याने आत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अत्याचारानंतर पिडीतेने विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. नात्याने चुलत चुलत्याने बळजबरी […]

अधिक वाचा...

अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या SITकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्याच्यावर शिर्डीसह नगर जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल झाल्याने अशोक खरात कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. पोलिसांच्या […]

अधिक वाचा...

पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी व्हायरल; अधिकाऱ्याने दिले शूज…

छत्रपती संभाजीनगर: पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका युवकाकडे धावण्यासाठी साधे शूजही नव्हते. साध्या चप्पलवर पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर त्याने आपल्या कर्तृत्वाने दिले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पोलीस होण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं, पण सरावासाठी साधे शूज घेणंही त्याला परवडणारं […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात प्रेमासाठी चिमुकल्याची आईने केली अत्यंत क्रूरपणे हत्या…

पुणे : प्रेमात अडथळा ठरू शकतो म्हणून पोटच्या 6 वर्षांच्या मुलाचा आईने जीव घेतल्याची धक्कादायक घटना खेडमध्ये घडली आहे. प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केले आहे. पुरावे मिटवण्यासाठी आई मृतदेह माहेरी घेऊन गेली. मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र मुलाच्या आजोबांना संशय आला, त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली. मग शवविच्छेदन अहवालात आईचे बिंग […]

अधिक वाचा...

नवऱ्याला म्हणाली, तू मला खुश ठेवू शकत नाहीस अन् प्रियकराला…

भोपाळ (मध्य प्रदेश): धार जिल्ह्यात देवकृष्ण पुरोहित हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पत्नी प्रियंका हिला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत देवकृष्णची बहीण ज्योती हिने प्रियंकाच्या क्रूर वागणुकीची माहिती दिली. प्रियंका देवकृष्णला त्याच्या रंगावरून वारंवार हिणवायची. ‘तू काळा आहेस, तू मला डिझर्व्ह करत नाहीस. माझ्या लायकीचा एखादा देखणा मुलगा […]

अधिक वाचा...

पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण पेट्रोल पंपावर झाला भयंकर शेवट…

छत्रपती संभाजीनगर: करमाड येथे एका पेट्रोल पंपावर काम करून दोन मुलांसह आपली उपजीविका चालविणाऱ्या पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चित्तेपिंपळगाव, करमाड) या महिलेची पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने पूजा सुदाम गावंडेचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम रावसाहेब गावंडे (वय २८, रा. चित्तेपिंपळगाव) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला घटनेनंतर […]

अधिक वाचा...

नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…

नाशिक : एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने वेशांतर करून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. संबंधित प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असल्याने नाशिक पोलिसांनी गोपनीयता पाळली. संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील […]

अधिक वाचा...

पुणे! स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना १८ तासाच्या आत केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्यानी मारहाण करत लूटमार करणाऱ्या दोघांना 18 तासाच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. दिनांक 05/04/2026 रोजी सायंकाळी 20:50 वा.चे सुमारास मौजे निगडे (ता. वेल्हा, जि. पुणे) गावचे हद्दीत सेंट्रींग चे काम पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस त्या ठिकाणी डोळ्यात मिरची पावडर टाकून जबरीने फिर्यादीस मारहाण […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!