पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच होता NEET पेपर; धक्कादायक खुलासे…

मुंबई : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लातूर येथील आरसीसी खाजगी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. पुण्यातील आरोपी मनिषा वाघमारे यांचा या गुन्हात सक्रीय सहभाग असल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे. पेपर फोडणाऱ्या टोळीतील सक्रिय सदस्या मनीषा वाघमारेच असल्याचा उल्लेख सीबीआयच्या कागदपत्रात आहे. […]

अधिक वाचा...

IPS भाग्यश्री नवटाके अडचणीत, CBIने केला गुन्हा दाखल…

मुंबई : जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून IPS भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री नवटाके आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत १२०० कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा तपास भाग्यश्री नवटाके यांनी केला होता. या तपासात अनियमितता असल्याचे […]

अधिक वाचा...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तत्कालिन एसपींना धमकावल्याचा आरोप…

मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन एसपींना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या मोक्का कोर्टात अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!