बदलापूर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाच्या घटनेनं हादरलं…
बदलापूर : बदलापुरात शाळेच्या व्हॅनमध्ये बसचालकाने एका चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना व्हॅन चालकाने तिच्यावर अत्याचार केला. घरी पोहोचल्यावर विद्यार्थिनीने आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. संतापलेल्या पालकांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; 10 जवानांचा मृत्यू…
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज (गुरूवार) लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. या अपघातात 10 लष्करी जवानांचा मृत्यू झाला असून, इतर काही जवान गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी एकत्रितपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवून जखमी जवानांना बाहेर काढले. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक लष्करी वाहन 17 जवानांना घेऊन उंच भागातील एका […]
अधिक वाचा...शरीर संबंधासाठी हट्ट; कपडे काढत असतानाच संपवले…
छत्रपती संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट परिसरात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात खून करणाऱ्या महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेण्यात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वंदना राजू पवार (वय ४५) व धीरज उर्फ टेमा राजू पवार (वय १९, दोघे रा. जामडी फॉरेस्ट शिवार, ता. कन्नड) अशी […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून विवाहित शेजाऱ्याने युवतीला संपवलं अन्…
नागपूर: नागपूर शहरातील मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीतील गोधणी येथे एकतर्फी प्रेमातून युवतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राची खापेकर (वय २३) असे मृत युवतीचे नाव असून, शेखर ढोरे (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शेखर हा विवाहित असून मृत प्राचीचा शेजारी होता. प्राची खापेकर ही गोधणी येथील […]
अधिक वाचा...विवाहित महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव…
सोलापूर: विवाहित महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला आहे. या घटनेमुळे करोळे (ता. पंढरपूर) परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मायाक्का ऊर्फ माया विष्णु शिंगाडे (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे. १९/०१/२०२६ पहाटे ०५.३० वाजता विष्णु हरिदास शिंगाडे (वय ३० वर्ष, रा. करोळे, ता. पंढरपूर) व त्याची […]
अधिक वाचा...पुणे! दुधवाल्याला डिजिटल लॉकचा अचुक पासवर्ड समजला अन् मारला डल्ला…
पुणे: विमाननगर परिसरात प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात घरात नियमितपणे दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दुधवाल्यानेच चोरी केल्याचे उघड झाले आहे. व्यंकटेश करंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी विमाननगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न […]
अधिक वाचा...पुण्याच्या सायकल स्पर्धेदरम्यान 50 सायकलस्वार एकमेकांवर आदळले…
पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड सायकल टूर’ स्पर्धेदरम्यान एका खेळाडूचा सायकलवरील ताबा सुटल्याने मागून येणारे जवळपास 50 हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर जोरात आदळले. या विचित्र अपघातात अनेक सायकलस्वार जखमी झाले आहेत. पुणे जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाल्याने खळबळ […]
अधिक वाचा...युवतीच्या तळहातावरील मेसेज वाचून पोलिसांचेही मन हेलावले…
नाशिक: युवतीने आपल्या तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असे लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. दीक्षा दत्तू त्रिभूवन (वय २१) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील ध्रुवनगरमध्ये राहणाऱ्या दीक्षा हिने घरात कुणीनी नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या […]
अधिक वाचा...नाशिक! वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर युवकाने मृत्यूला कवटाळले…
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या शुभम बाळासाहेब व्यापारी (वय २१, रा. सिडको, लक्ष्मीनगर, महाले फार्म ) या युवकाने खांडे मळा परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच व्यापारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात […]
अधिक वाचा...Video: पोलिस अधिकाऱ्याचे वर्दीतच अश्लील चाळे, DGP वर निलंबनाची कारवाई…
बंगळुरु : कर्नाटकचे डीजीपी के. रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. या व्हिडिओमध्ये के. रामचंद्र राव अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. डीजीपी के. रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ सोमवारी (ता. […]
अधिक वाचा...
