महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार…
नागपूर: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असतानाच आता नागपूरमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपी भोंदूला बेड्या ठोकल्या आहेत. ताहीर बेग (वय ६५) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याने पीडित विवाहितेवर पूजा करण्याच्या आणि आशीर्वाद देण्याच्या […]
अधिक वाचा...Video: पोलिसाला हेल्मेट घालण्यास सांगितलेल्या युवकाला पोलिसाने मारली चापट…
नागपूरः नागपूरमध्ये एक पोलिस हेल्मेट शिवाय दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालण्याचा सल्ला युवकाने दिला. यावेळी संतापलेल्या पोलिसाने युवकाला चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन परिसरात एका युवकाने पोलिस कर्मचाऱ्याला हेल्मेट घालण्यास सांगितल्यानंतर राग आला की त्याने दुचाकी थांबवली आणि युवकाला चापट मारली आहे. युवकाने नागपूरच्या जरीपटका पोलिस ठाण्यात पोलिस […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये पोलिसांना रस्त्यावर सापडले महत्त्वाचे पुरावे…
नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी (ता. १७) दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आणि 80 जणांना अटक केली आहे. हिंसाचार झालेल्या ठिकाणी पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसा उसळल्यानंतर वीज आणि इंटरनेट बंद […]
अधिक वाचा...नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी; 80 जणांना अटक…
नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी (ता. १७) दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर […]
अधिक वाचा...
