वाशीत तरुणाची धारदार हत्याराने निर्घृण हत्या…
नवी मुंबई: वाशी येथील मिनी सी-शोअर परिसरात एका तरुणाची धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना, शनिवारी पहाटे उघडकीस आली. सुजलकुमार फेकू महातो (वय १८), असे मृत तरुणाचे नाव आहे. सुजलकुमार हा कोपरखैरणे सेक्टर-१९ येथे कुटुंबासह राहत होता. तो चायनीज खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर काम करीत होता. अधूनमधून वडिलांची ऑटोरिक्षाही चालवत होता. शुक्रवारी रात्री तो […]
अधिक वाचा...
