पोलिसांची ‘सिंघम स्टाईल’ कारवाई; कोयते फिरवणाऱ्यांना रस्त्यावर बसवलं अन्…
पुणे : कोयत्याचा धाक दाखवून भरवस्तीत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना सांगवी पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. दुकानदाराकडे ४ लाख रुपयांची खंडणी मागून तोडफोड करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांची परिसरातून धिंड काढली. पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ओंकार उद्धव बाबर आणि सोपान गजानन बुलाखे अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे […]
अधिक वाचा...राजधानी हादरली! IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून केली हत्या…
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील उच्चभ्रू परिसर असलेल्या अमर कॉलनीत एका आयआरएस अधिकाऱ्याचे घर असून, अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार तिच्याच घरात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. 1997 च्या बॅचचे अधिकारी दिनेश गुप्ता आणि त्यांची पत्नी जिममध्ये गेले होते. या हत्येतील […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लिल चॅट व्हायरल, विवस्त्र व्हिडीओ कॉल…
मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सक्सेना हिच्या व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम चॅटनं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचे एका विद्यार्थ्यासोबतचे काही चॅट्स व्हायरल झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री ज्योती सक्सेना आणि एका विद्यार्थ्यासोबत कथितरित्या अश्लील संवाद साधलेला. या स्क्रीनशॉर्ट्समध्ये हे दाखवण्यात आलंय की, न्यूड व्हिडीओ कॉलच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली होती. चॅट्समध्ये सुरुवातीला 20 हजार रुपयांची […]
अधिक वाचा...महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला अडकवलं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अन्…
मुंबई : मुंबईतील एका उद्योगपतीला महिला क्रिकेटरने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला क्रिकेटपटूने या उद्योगपतीकडून तब्बल 63 लाख रुपये उकळले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संबंधित महिला क्रिकेटर आणि तिच्या भावासह आणखी एकाला अटक केली आहे. फारखांदा खान असे महिला क्रिकेटरचे नाव असून ती जम्मू-काश्मीरची असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई […]
अधिक वाचा...पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा…
पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लकडी पुलाजवळील नदीपात्रात झालेल्या कृषल कसबे याच्या हत्येचे छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला हडपसर परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी कर्नाटकात पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गंज पेठ येथील रहिवासी कृषल कसबे (वय ४२) यांचा […]
अधिक वाचा...बीडच्या कारागृहातली सुदर्शन घुलेची दहशत; आमचे कोणीही वाकडं करु शकत नाही…
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कारागृहात असलेले आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी कारागृहातील कैद्याला क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यावरून खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा कारागृहातील बंदीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कारागृहामध्ये मारहाण झाल्याचे नातेवाईकांना सांगतानाची कॉल रेकॉर्डिंग आहे. कारागृहामध्ये […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचे सांगत या प्रकरणापासून हात वर केले आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणीत आणखी […]
अधिक वाचा...लातूर! नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् प्रेयसीला अडकविण्यासाठी जीव गेला चिमुकल्याचा…
लातूर : लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे रविवारी (ता. १९) एका सात वर्षांच्या चिमुकल्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, सख्या चुलतीनेच सात वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी महिलेच्या पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आणि […]
अधिक वाचा...शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या धडाकेबाज कारवाया…
शिरूर (नितीन थोरात): पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून संदेश केंजळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच धडाकेबाज कारवायांची मालिका सुरू केली आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत विविध अवैध धंद्यांवर कारवाई करत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर दिला आहे. पोलिस निरीक्षक केंजळे यांनी पदभार स्वीकारताच परिसरातील अवैध दारू विक्री, जुगार […]
अधिक वाचा...परदेशात मुली प्रपोझ करतात त्याप्रकारे करणार म्हणत खुर्चीवर बसवलं अन्…
बंगळुरू: एका युवतीने प्रियकराला घरी बोलवत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. नव्या पद्धतीने प्रपोझ करणार आहे सांगत डोळे पट्टीने झाकले आणि त्याला खुर्चीला बांधले. त्याच बांधलेल्या अवस्थेत तरुणीने त्याला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर जिवंत जळत असताना त्याचा व्हिडीओ काढला आणि त्याला जिवंत मरताना पाहिले. प्रियकर दुर्लक्ष करत असल्याने युवतीने हे कृत्य […]
अधिक वाचा...
