शासकीय नोकरी असल्याची थाप मारून केले लग्न; परंतु चार महिन्यात पत्नीची आत्महत्या; छत्रपती संभाजीनगर हादरले…
छत्रपती संभाजीनगरः येथील हडको परिसरातील वानखेडेनगरमध्ये संजना नीलेश शेजवळ (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीकडून फसवणूक आणि सासरच्या लोकांकडून छळ करण्यात आल्याचा आरोप संजनाच्या माहेरच्यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे शासकीय नोकरीची थाप मारून लग्न केल्याचा आरोप, पती निलेश शेजवळ याच्यावर करण्यात आला आहे. मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त […]
अधिक वाचा...गणेश मिरवणुकीत कंटेनर शिरल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गणेशभक्तांचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगरः गणेश मिरवणुकीत कंटेनर घुसून झालेल्या दुर्दैवी अपघातात, दोन गणेश भक्तांचा मृत्यू झाला आहे. चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावरील पिंप्रिराजा गावाजवळ अपघातातची ही भीषण घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात सात वर्षांच्या चिमुकल्यासह अन्य १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पिंप्रीराजा गावाजवळ ही मिरवणूक रस्त्याने जात असताना अचानक कंटेनर त्यात घुसला. या […]
अधिक वाचा...छत्रपती संभाजीनगरमधील एशियन हॉस्पिटलमध्ये मोठी आग; ७ अर्भकांसह ५५ रुग्ण सुखरूप…
छत्रपती संभाजीनगरः छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी रोडवरील प्रसिद्ध एशियन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री २.२७ वाजण्याच्या सुमाराला नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. एनआयसीयूतील एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन काही क्षणांतच आग आणि धुराचे लोट पसरल्याने, रुग्णालयात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यास प्राधान्य दिल्याने मोठा […]
अधिक वाचा...
