घराला लागलेल्या भीषण आगीत बेळगावात एकाच कुटुंबातील चौघे जण होरपळून मृत्यूमुखी…
बेळगावः गणेश चतुर्थीच्या रात्री चव्हाट गल्लीतील एक दुकान आणि घराला लागलेल्या भीषण आगीत, एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच होरपळून दुर्दैवी अंत झाला आहे. आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास दमोने यांच्या घरातून अचानक आगीच्या तीव्र ज्वाळा बाहेर पडू लागल्या. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढा घातला. घरातील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली […]
अधिक वाचा...
