सहवैमानिकाच्या हल्ल्यामुळे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कवटीला झालेल्या फ्रॅक्चरवर सौदी अरेबियात शस्त्रक्रिया…

अबू धाबीः दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानावरील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले शूर वैमानिक कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीबाबत नवीन खुलासे समोर आले आहेत. ओमानचा सहवैमानिक हम्मामी याने कॅप्टन स्मित यांच्या डोक्यावर प्रहार केला होता, ज्यामुळे त्यांच्या कवटीला तडा गेला होता. हल्ल्यादरम्यान कॅप्टन स्मित यांच्या हाडाला ‘डिप्रेस्ड फ्रॅक्चर’ झाले होते आणि सौदी अरेबियामध्ये त्याच्यावर तातडीचे उपचार […]

अधिक वाचा...

फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने जुलैमध्येच आखली होती इस्राएलवर हल्ल्याची योजना…

अबू धाबी: तेल अवीवला जाणारे विमान पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर, विमान धडकवण्याची योजना आखली होती. अटकेत असलेल्या ओमानचा दहशतवादी सहवैमानिक हमाम अल-हम्मामी याने संयुक्त अरब अमिरातीच्या तपास अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार यांची हत्या करून, संशय निर्माण होऊ न देता विमान उतरविण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळवायच्या आणि फ्लायदुबई […]

अधिक वाचा...

फ्लायदुबईच्य़ा सहवैमानिकाची सौदी अरेबियामधून युएईमध्ये बदली; इराणशी संबंध असल्याचा ट्रम्प यांचा दावा…

रियाधः फ्लायदुबईच्या सहवैमानिकाची बदली सौदी अरेबियातील कंपनीच्या कार्यालयातून करण्यात आली होती, अशी माहिती सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानात कॅप्टन स्मित मछार आणि प्रवाशांनी विमान क्रॅश लँडिंग करण्यापासून वाचविले आहे. विमानाचे कॅप्टन मछार आणि सहवैमानिकाची प्रकृती सुधारल्यानंतर आणि वैद्यकीय पथकाने त्यांना परवानगी दिल्यानंतर, गुरुवारी सकाळी अमिराती सुरक्षा पथकाच्या सोबतीने अबू धाबीकडे रवाना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!