महादेव अ‍ॅपच्या Co-founder ला UAE मध्ये अटक…

दुबई : महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अ‍ॅपचा सहसंस्थापक रवि उप्पल याला यूएई मधील तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. तो भारतात मोस्ट वांटेड आहे आणि त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणा या यूएईमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. रवि हा महादेव अ‍ॅप प्रकरणात ईडीने मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याचा सहयोगी आहे. महादेव बुक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!