लखनऊतील अल्पवयीन मुलाने केली आपल्याच आईची हत्या आणि पोलिसांना फोन करून दिली माहिती…
लखनऊः येथील एका १७ वर्षीय मुलाने आपल्या आईची (वय ४२) हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. ‘मी माझ्या आईची हत्या केली आहे. कृपया लवकर या,’ असे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलाची ओळख समीर म्हणून पटली असून, मृत महिलेचे नाव गीता भगचंदानी असल्याचे समजते. ही घटना नाका […]
अधिक वाचा...
